फेब्रुवारी 2022 राशी फळ 4 राशींचे भाग्य चमकणार 4 राशींसाठी राजयोग तर 4 राशींचे भारी नुकसान
मित्रांनो फेब्रुवारी महिन्याची सुरवात झालेली असून ग्रह नक्षत्रात अनेक बदल घडून येणार आहेत, फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रह दशा काही राशींसाठी अतिशय फलदायी ठरणार असून काही राशींवर मात्र याचा नकारात्मक प्रभाव दिसून येईल. फेब्रुवारी मध्ये बनत असलेली ग्रह दशा ग्रहांची होणारी रशांतरे व ग्रहांच्या बनत असलेल्या स्थितीचा 4 राशींवर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक समस्यांचा काळ आता समाप्त होणार असून पैशांची आवक वाढणार आहे.
या काळात धन लाभाचे मार्ग मोकळे होणार आहेत एकूण 8 राशींसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे तर इतर 4 राशींसाठी मात्र हा महिना नकारात्मक ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात आपल्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे.
सुरुवात करूया मेष राशी पासून…!मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत सूर्य, गुरु, शुक्र आणि शनी हे आपल्यासाठी शुभ फळ देणार आहेत.. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे, या काळात राजकीय दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आपल्या काम करण्याच्या उत्साहात वाढ होणार आहे, प्रत्येक कामात यश प्राप्त होणार असल्यामुळे काम करण्याच्या उत्साहात अनेक पटीने वाढ होणार आहे. आरोग्याची प्राप्ती देखील होणार आहे, या काळात आरोग्य उत्तम राहण्याचे संकेत आहेत.
पैशाची आवक वाढणार असून मित्रा मैत्रिणीची चांगली साथ मिळणार आहे…! पैशांची आवक वाढणारा असली तरी आवश्यक खर्च करणे टाळावे लागणार आहे, उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.
यानंतर आहे वृषभ राशी…!वृषभ राशी साठी हा महिना थोडा अडचणींचा किंवा त्रासदायी ठरू शकतो, सूर्य आणि बुबुध हे आपल्याला शुभ फळ देणार असले तरी मंगळ, शुक्र, राहू हे अडचणीत वाढ करणार आहेत. या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, या काळात मित्र परिवाराची हवी तशी साथ लाभणार नाही. नोकरी सुखाची असून आपल्या जीवनात हित शत्रू पासून आपल्याला त्रास होऊ शकतो, शत्रूवर नजर ठेवू राहणे आवश्यक आहे, या काळात भोळे पणाने राहणे सोडून द्यावे लागेल.
यानंतर आहे मिथुन राशी…!मिथुन राशी साठी फेब्रुवारी महिना सर्वच दिशेने अनुकूल ठरणार आहे, गुरू, शुक्र, केतू, हर्षल हे आपल्या साठी लाभदायी ठरणार आहेत. उद्योग व्यापारात भरपूर प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, भाग्याची भरपूर साथ लाभणार असून भागीदारी मध्ये सुरू केलेला व्यवसाय पुढे चालून लाभदायी ठरू शकतात. राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार असून येणार काळ अनुकूल ठरणार आहे.. या काळात कोणावरही आंधळा विश्वस ठेवून चकणार नाही, या काळात स्वतःच्या बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
रागावर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे, शत्रू पासून आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या कामाईमध्ये वाढ होणार असून आपल्या कर्तुत्वाला वाव मिळणार आहे, घर परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. घर जमिनीच्या व्यवसायात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत, व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
यानंतर आहे कर्क राशी…! कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना मिश्र फलदायी ठरण्याचे संकेत आहेत, काही कामात अडचणीत वाढ होणार असून काही कामात आपल्याला अपेक्षा पेक्षा जास्त यश प्राप्त होऊ शकते. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, या काळात तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. या काळात आपल्या आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मुलांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात, तसेच आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते, खरेदी विक्रीचे व्यवहार जमून येतील, व्यवसायातून आर्थिक प्राप्ती होणार असून हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होईल.
यानंतर आहे सिंह राशी…! सिंह राशि साठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे, गुरु शुक्र शनि आणि राहू हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहे. कुटुंबातील लोकांवर आपले प्रेम वाढणार आहे, किंवा कुटुंबातील लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या काळात मनापासून प्रयत्न करणार आहात… आर्थिक खर्च वाढू शकतो, पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून, या काळात भरभराटीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळात नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील, या काळात काही तरी सहली निमित्त प्रवास घडू शकतात.
सहलीच्या निमित्ताने प्रवास घडणार आहेत. खर्चामध्ये वाढ देखील होऊ शकते, त्यामुळे अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. शिक्षणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे शिक्षणात प्रगती घडून येणार आहेत.
यानंतर आहे कन्या राशी…!कन्या राशि साठी अडचणीचा ठरू शकतो फेब्रुवारी महिना, कन्या राशि साठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणीचा ठरण्याचे संकेत आहे. या काळात भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद वाढू शकतात, या काळात भागीदारी किंवा पार्टनरशिपच्या व्यवसाय कटकटी किंवा भांडणे होऊ शकतात. व्यवसायातून हवे तसे यश प्राप्त होणार नाही. आर्थिक प्राप्ती करण्यासाठी किंवा आर्थिक प्राप्ती साठी धावपळ आपल्याला करावी लागेल.
या काळात आपल्या जीवनात आपल्याला अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा वापर करून या काळात वागावे लागेल. बुद्धी आणि विवेकाचा पूर्ण वापर करावा लागणार आहे,रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
यानंतर आहे तूळ राशी…!तूळ राशीसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे, या काळात मंगळ बुध गुरू आणि शुक्र हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. नोकरीत आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहेत, आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. हित शत्रूंपासून सावध राहणे मात्र आवश्यक आहे, हितशत्रू त्रास या काळात वाढू शकतो. त्यामुळे शत्रूवर करडी नजर ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे, या काळात संततिची काळजी घेणे आवश्यक आहे.
उद्योग धंद्यात भरपूर यश प्राप्त होणार आहे, नोकरीच्या कामात बदल घडून येऊ शकतो, सहकारी आपल्याला या काळात मदत करतील, सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी कामात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
यानंतर आहे वृश्चिक राशि…! वृश्चिक राशीसाठी संमिश्र स्वरूपाचा ठेवू शकतो, फेब्रुवारी महिना नोकरीच्या कामात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल, बेरोजगारांना नव्या रोजगारांची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. बेरोजगाराला रोजगार उपलब्ध होऊ शकतो, एखादा छोटासा लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ विशेष अनुकुल ठरणार आहे.
हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, तरी खर्चावर नियंत्रण अनावश्यक खर्च करणे, अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल,.
यानंतर धनू आणि मकर राशि…! धनू आणि मकर राशि साठी फेब्रुवारी महिना लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे, नोकरीत यश प्राप्त होईल. या काळात आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आरोग्याची देखील विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमुन येतील. परिवारात सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. महत्त्वपूर्ण व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे.
आर्थिकप्राप्ती समाधानकारक असेल, घरात एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते. या काळात आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येणार आहेत. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढू शकते.
यानंतर आहे कुंभ राशी…! कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना थोडासा अडचणीचा ठरू शकतो, उद्योग व्यापारानिमित्त प्रवास घडू शकतात. या काळात मनाला हवे तसे यश प्राप्त होणार नाही, मित्र मंडळीची हवी तशी मदत देखील आपल्याला लाभणार नाही. आर्थिक प्राप्ती मध्ये सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरीत अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. या काळात जपुन वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. या काळात प्रत्येक काम विचारपूर्वक करावे लागेल, यानंतर आहे मीन राशि मीन राशीसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत.
उद्योग धंद्यातून आर्थिक आवक वाढणार आहे, या महिन्याच्या शेवटी काळ अतिशय अनुकूल बनत आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे, नोकरीत आपला आनंद वाढवणाऱ्या घटना घडून येणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होऊ शकते, शेतीतून आर्थिक आवक वाढणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला या काळात निर्माण होऊ शकते, धार्मिक निष्ठा हा काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
Recent Comments