बलिप्रतिपदा दिपावली पाडवा 5 नोव्हेंबर 2021 ते 2026 पर्यंत सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशिब चमकणार नशीब

पाडव्या पासून चमकणार नशीब दिवाळी म्हणजे आनंद आणि सुखाची बहार. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी दिवाळीमध्ये महासंयोग जुळून येत आहे. दीपावलीच्या दिवशी गुरु ग्रह धनु राशीत तर शनी मकर राशीत तर शुक्र कन्या राशीत राहणार आहे. शास्त्रानुसार मागील कित्येक वर्षानंतर हा योग जुळून आला आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी येत असल्याने सकाळी अभ्यंगस्नान करून यमतर्पण केल्यानंतर संध्याकाळी दीपक लावून दान धर्म करण्यास विशेष महत्त्व आहे.

दीपावलीपासून आणि पाडव्या पासून अचानक आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यापारात भरपूर नफा प्राप्त होणार आहे. धनलाभाच्या अनेक संधी आपल्या आयुष्यात येतील. आपल्या जीवनाला नवी कलाटणी मिळणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या राशींवर माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा होणार आहे.

१. मेष- दीपावली पाडव्या पासून मेष राशींच्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात यशदायी काळाची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत. उद्योग व्यापारात मनासारखी प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. येणारा काळ आपल्या भविष्याचा दृष्टीने शुभ ठरणार आहे. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ दिसून येणार आहे.

२. वृषभ – कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे घडामोडी घडून येणार आहेत. मातालक्ष्मीच्या कृपेने आपल्या धनात वाढ घडून येणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. नव्या ओळखीतून नव्या कामाची सुरुवात होणार आहे. करियरच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. या काळात परिवाराची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. आपल्या कानावर खुशखबर पडण्याची शक्यता आहे. आपल्या सामाजिक संबंधात सुधारणा घडुन येईल.

३. कर्क-कर्क राशींच्या जीवनात आनंद आणि सुखाची बहार येणार आहे. दीपावली पासून आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. आपण योजलेल्या योजना सफल होतील. पाहिलेले स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहात. आपल्या धनसंपत्तीमध्ये चांगली वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. करियरच्या दृष्टीने अनुकूल घटना घडून येणार आहेत.

४. तूळ- दीपावलीपासून तूळ राशींचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडुन येणार आहे. मनाप्रमाणे काम झाल्याने मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. समाजात मान सन्मानाच्या प्राप्तीबरोबरच धनप्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपला अडून बसलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. नशिबाची साथ असल्याने प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *