बारा वर्षांनी जुळून येतोय नवपंचम राजयोग… जाणून घ्या या राज योगाचे होणार आहेत नेमके काय काय फायदे !
मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करत असतात, त्यातील एक महत्त्वाचे शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र. ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रह, तारे, नक्षत्र, आकाश मंडळ यांच्या बद्दल अनेक घटना सांगण्यात आलेल्या आहेत. या घटनांच्या मदतीने भविष्यात काय घडणार आहे याचा वेध देखील घेतला जातो आणि म्हणूनच उर्वरित जीवन जगण्यासाठी एक प्रगती पर पथ देखील आपल्याला निवडता येतो. भविष्यात ज्या काही अड’चणी निर्माण होणार आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी कळल्याने आपण आपले वागणूक व जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे एक महत्त्वाचे शास्त्र मानले गेलेले आहे. ज्योतिष शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग सांगण्यात आलेले आहे. काही योग दुर्मिळ असतात. या दुर्मिळ योगांचा बारा राशींपैकी अनेक राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येतो तसेच या योगामुळे मानवी जीवनामध्ये काही बदल देखील घडतात. या सर्वांचा अभ्यास देखील ज्योतिष शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेला आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका दुर्मिळ योगाबद्दल सांगणार आहोत. हा योग बारा वर्षानंतर आलेला आहे आणि म्हणूनच या योगाला नवपंचमी योग देखील म्हटले गेले आहे चला तर मग आपण जाणून घेऊया या योगाबद्दल…
जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपल्या राशी बदलतो तेव्हा त्या सर्वांचा परिणाम बारा राशींवर होत असतो तसेच या नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक अशा काही घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक तसेच नकारात्मक बदल देखील घडणार आहेत. या नोव्हेंबर महिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग देखील आपल्याला दिसून येणार आहेत. या योगाच्या मदतीने भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचा वेध देखील घेतला जाऊ शकतो. नोव्हेंबर महिन्याच्या ११ नोव्हेंबर पासून वेगवेगळ्या प्रकारचे योग संयोग जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच हा नोव्हेंबर महिना देखील अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. या महिन्यात 24 नोव्हेंबर पासून नव पंचम राज योग तयार होणार आहे. गुरु आणि शुक्र यांच्या दोघांमुळे तयार झालेला आहे. या नवपंचम राज योगामुळे पुढील काही राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी लवकरच दूर होणार आहे आणि या व्यक्तींना श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखणार नाही. यातील पहिली राशी आहे वृषभ राशि. या नवपंचम राजयोगाचा फायद वृषभ राशीला होणार आहे, ज्या व्यक्तींना कामाची गरज आहे तसेच असे काही व्यक्ती जे काम शोधत आहेत अशा व्यक्तींना लवकरच मनासारखी नोकरी मिळणार आहे त्याचबरोबर जे व्यक्ती नोकरी करत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
वरिष्ठ मंडळी तुमच्या कामाच्या शैलीवर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भविष्यात प्रमोशन मिळण्याची शक्यता देखील आहे. भविष्यात तुम्हाला वेतन वाढीची शक्यता देखील घडणार आहे तसेच ज्या व्यक्ती राजकारणामध्ये आहेत त्या व्यक्तींना पदभार तसेच नवीन जबाबदारी मिळणार आहे. यानंतर पुढील राशी आहे मिथुन राशि. मिथुन राशीला देखील नाव पंचम राजयोग हा सकारात्मक दिसून येणार आहे. जर तुमचे कोणतेही प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहेत तर ते कोर्ट मार्गे लागणार आहेत तसेच तुम्हाला लोकरीचे नवीन नवीन ऑफर देखील येणार आहे. जर तुम्ही एखाद्या व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती दिसून येणार आहे तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्या आजारातून लवकरच तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. यानंतर पुढील राशी आहे कर्क राशी. कर्क राशींना हा नवपंचम योग सकारात्मक तसेच शुभ ठरणार आहे त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या दिवसात कामाच्या अनेक संधी प्राप्त तर होणार आहे पण त्याचबरोबर तुमचे एखादे कार्य रखडलेले असेल तर ते कार्य पूर्ण होण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर प्रवासाचे योग जुळून येणार आहे. जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. यानंतरची राशी आहे तुळ राशी.
तुळ राशीच्या व्यक्तींना हा राजयोग लाभदायक ठरणार आहे तसेच तुम्हाला भाषणाच्या जोरावर नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे वकृत्व पाहून समोरची व्यक्ती प्रभावित होईल आणि यामुळेच तुम्हाला व्यवसायाच्या तसेच नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला स्वतःहून चालून येणार आहेत. येणाऱ्या दिवसात तुम्हाला व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला ठरणार आहे त्याचबरोबर तुम्हाला निरोगी आरोग्य देखील लावण्याची शक्यता आहे यानंतर पाचवी राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी अनेक बदल घडून येणार आहेत परंतु हे बदल सकारात्मक असणार आहे आणि म्हणूनच तुमची मानसिक चिंता देखील दूर होणार आहे. तुम्हाला येणाऱ्या दिवसात प्रगती दिसून येईल त्याचबरोबर तुमची जी काही कार्य थांबलेली होती ती कार्य लवकरच पार पडणार आहे आणि म्हणूनच तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे टेन्शन असेल तर ते पूर्णपणे दूर होऊन जाईल. येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होतील तसेच आर्थिक परिस्थिती देखील तुमची चांगली राहणार आहे पैशासंदर्भातील कोणतेही अडचण तुम्हाला भासणार नाही अशा प्रकारे बारा वर्षानंतर येणारा हा राजयोग वरील काही राशींना अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
Recent Comments