भगवान शनिदेव अती प्रसन्न येत्या 24 तासापासून 10 वर्षांपर्यंत या 6 राशींवर पैश्याचा पाऊस पाडतील मिळेल सुख समृद्धी

मानवी जीवन हे ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती अनेक सुखाचे वा दुःखाचे प्रसंग घेऊन येते. ग्रहनक्षत्रांची नकारात्मक स्थिती माणसाला जीवन नकोसे करून सोडते. हीच स्थिती बदलल्यास मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. या स्थितीचा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या राशीनुसार अनुभवायला मिळतो. सकारात्मक स्थिती व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभ आणि मंगलमय घडवत असते.

आज मध्यरात्रीनंतर कार्तिक कृष्णपक्ष मघा नक्षत्र दिनांक २७ नोव्हेंबर शनिवार चालू होणार आहे. शनिवार हा भगवान शनीदेवांचा वार असून याच दिवशी कालाष्ठमी, भैरवाष्ठमी आणि कालभैरव जयंती आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून शनिदेव हे न्यायाचे देवता असून ते आपल्या कर्मफळाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ देत असतात. शनीची कृपाप्राप्ती होण्यासाठी भाग्य लागत. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

शनिवारपासून या काही खास राशींच्या जीवनात आता बदल घडून येणार आहे. भगवान शनीची विशेष कृपा या राशींवर असणार आहे. आपल्या जीवनात अनेक दिवसांपासून चालू असलेले दुःख नाहीसे होणार आहे. आपल्या वाट्याला सुखाची सोनेरी सकाळ येणार आहे.

आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नशिबाची दारे आता उघडणार आहेत. आपल्या मनावर असलेला मानसिक दबाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.कौटुंबिक कलह मिटणार असून नातेसंबंध सुधारणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. करियर, कार्यक्षेत्र आणि व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी…

१. मेष- मेष राशीवर शनी अतिशय प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असणार आहे. करियरमध्ये प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत. विचारांना नवी चालना मिळणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे.

२. वृषभ- वृषभ राशींवर शनीची विशेष कृपा असणार आहे. आपल्या आर्थिक नुकसानीची भरपाई आता होणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ चांगला असणार आहे. जीवनातील नकारात्मक गोष्टी आता दूर होणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात अनुकूल काळ चालू होणार आहे. प्रेम जीवनातील समस्यांचा अंत होणार आहे. वैवाहिक जीवनातील अडचणी आता दूर होणार आहेत. विवाहाचे योग जुळून येतील. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

३. कर्क,मिथुन- कर्क राशीवर शनी महाराज प्रसन्न होणार आहेत. आपल्याला आपल्या नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामाला यश प्राप्त होणार आहे. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने या काळात पूर्ण होणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.

४. सिंह,कन्या- सिंह राशींवर शनी महाराजांची विशेष कृपा असणार आहे. शनीची दृष्टी आपल्यावर असून जीवनात चालू असलेला कठीण काळ आता बाजूला सरणार आहे. जीवन जगण्यात मिळणारा आनंद आपण अनुभवणार आहात. आपण करत असलेल्या कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात लाभदायी ठरणार आहे. नोकरीत चालू असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करणार आहात. आपली धनसंपत्ती वाढणार आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *