भिकाऱ्याला ही श्रीमंत बनवतो हा उपाय, अगदी सोपा पण प्रभावी उपाय

नमस्कार,

पैसा पैसा पैसा झटपट श्रीमंत बनण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा.या पूजेत आठ गोमती चक्र,आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा अवश्य मांडा.पूजा संपन्न झाल्यानंतर ही संपूर्ण सामग्री आपण नव्या लाल रेशमी कापडात बांधावा आणि ही पुरचुंडी आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवून द्या.

मित्रांनो झटपट श्रीमंत होण्याचा हा सर्वात साधा मात्र सर्वात प्रभावी असा उपाय आहे.लक्षात ठेवा शुक्ल पक्षातील शुक्रवार ज्यांना शुक्लपक्ष म्हणजे काय मिळत नाही मित्रांनो महिन्यात दोन पक्ष असतात आपण हिंदू महिन्यांचा विचार करत आहोत कृष्ण पक्ष आणि शुक्लपक्ष आपण कॅलेंडरमध्ये याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकता

तर शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपण महालक्ष्मीची पूजा करायची आहे आणि या पूजेत आठ गोमती चक्र,आठ कवड्या आणि आठ लाल गुंजा मांडायचे आहेत लक्षात घ्या ही सर्व सामग्री आपल्याला पूजेच्या दुकानात किंवा एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्री एखाद्या मोठ्या मंदिराशेजारी विक्रीस ठेवलेली सहज दिसून येईल.

ही पुरचुंडी प्रत्येक पौर्णिमेस आणि जर आपली इच्छा असेल तर प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजेत महालक्ष्मीच्या चरणी ठेवावी आणि पूजा संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा मूळ जागी ठेवून द्यावी ठाणा मध्ये पैशांमध्ये प्रचंड वाढ झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ओम नमो नारायणा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *