महासंयोगामुळे गुरु वक्री होईल या राशींना लाभणार आहे लॉटरी जाणून घ्या भाग्यवान राशी !
नमस्कार मंडळी!
ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्यांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो असं ज्योतिष शास्त्र सांगतात. जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो, ग्रहांची युती होते किंवा ग्रह वक्री होतात या सगळ्याच छोट्या-मोठ्या घटनांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होतो. गृह नक्षत्रांमध्ये होणारे हे बदल काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असतात तर काही राशींसाठी मात्र नकारात्मक असतात. नकारात्मक बदल ज्या राशीवर होतात त्यांना त्या काळामध्ये अड’चणींचा सामना करावा लागतो. काही राशींसाठी इथून पुढे येणारा काळ सकारात्मक असणार आहे. त्यांच्या जीवनातील नकारात्मकता आता निघून जाणार आहे पण हे सगळं अचानक असं का घडणार आहे याचे कारण असे की गुरुवारी गुरुग्रह वक्री होणार आहे.
गुरु ग्रह आपल्या स्वतःच्याच राशीत अर्थात तो सध्या मीन राशि मध्ये आहे आणि त्याच राशीमध्ये तो वक्री होणार आहे. आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरूच्या वक्री होण्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव बाराही राशींवर पडणार आहे. चला तर आता आपण जाणून घेऊया की कोणत्या राशींसाठी गुरुचे वक्री होणे लाभदायक ठरणार आहे. बदलती ग्रहस्थिती ही वृषभ राशीसाठी उत्तम ठरणार आहे. वृषभ राशीसाठी गुरुचं वक्री होणं अतिशय लाभदायी आहे. जीवनातील अनेक स’मस्या समाप्त होणार त्या. वृषभ राशीसाठी गुरुचं वक्री होणं अतिशय लाभदायी असे. व्यापार असेल, व्यवसाय असेल किंवा करिअर असेल या सगळ्याच विषयी तुम्हाला अनुकूलता दिसेल. याशिवाय पारिवारिक अर्थात कौटुंबिक सुख आणि समृद्धी सुद्धा मिळेल.
तुमच्या जीवनातील आर्थिक स’मस्या समाप्त होतील, प्रगतीच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होईल मोठी प्रगती जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. त्यानंतरची रास म्हणजे मिथुन आहे. गुरुचे वक्री होणं मिथुन राशीसाठी सुद्धा लाभदायक असे. तुमची अडकलेली काम पूर्ण होतील, नोकरीच्या कामात येणाऱ्या अड’चणी ही दूर होतील त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात तुम्ही जर काम करत असाल किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील तर त्या सुद्धा दूर होतील. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळ असे. व्यवसायात भरभराट झालेली सुद्धा पाहायला मिळेल आणि संसारिक सुखाची प्राप्ती सुद्धा होईल. पुढची रास म्हणजे कर्क रास. गुरुचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष फलदायी ठरेल.
येणारा काळ प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येईल. प्रत्येक कामात यश मिळतंय असं तुम्हाला पाहायला मिळेल. रोजगाराची संधी सुद्धा प्राप्त होईल. नोकरीच्या संधी चालून तुमच्याकडे येण्याची सुद्धा शक्यता असे. अता कुंभ रास. या राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम या ग्रहस्थितीचा दिसून येणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कीर्ती मध्ये सुद्धा वाढ होण्याचे संकेत त्या. तुमची अडलेली काम पूर्ण होतील. करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम आहे आणि तुमच्या जीवनात मोठा बदल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आर्थिक क्षमता मजबूत होईल आणि धनलाभाचे योग आहेत. त्यामध्ये तुमची रास आहे का हे नक्की कळवा.
Recent Comments