माचीसमध्ये ठेवा ही १ वस्तू करोडोंमध्ये खेळाला, रोडपती बनेल करोडपती..

माचीस मध्ये फक्त हि एक वस्तू ठेवा आणि चमत्कार २४ तासात बघा, हा प्रयोग कोणी करायचा आहे.. जर तुमच्या घरामध्ये अशांती आहे विनाकारण वाद विवाद होतात. विना कारण भांडणे होतात. घरात शांतात उरली नाही असे वाटते कि कोणी तरी काही तरी केलेले आहे किंवा कोणी अदृश्य व्यक्ती व्यक्ती आहे असा तुम्हाला तास भास होत असेल.

तुमच्या घरात सातत्याने कोणी ना कोणी आजारी पडत असेल , विनाकारण पैसे घराबाहेर जातात. विनाकारण वायफळ खर्च होतो, घरात पैसा टिकत नाही, तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणतेही कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडता किंवा लोक तुमच्याशी भांडतात, आणि शत्रुत्व इतके वाढते कि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर अगदी सहजच तुमची एखाद्या स्मशान भूमी पासून जात असाल व तुम्हा भीती वाटत असेल.

काही अदृश्य शक्तींचा आशीर्वाद भास होत असेल भ्रम होत असेल, तुम्हाला प्रचंड भीती वाटत आहे तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी माचीस मध्ये तुम्हाला हि एक वस्तू ठेवायची आहे. तुम्ही जिथे कुठे जात असाल तेव्हा ही माचीस नेहमी तुमच्या जवळ ठेवायचा आहे. घरामध्ये असताना ही तुमच्या किश्यामध्ये असेल तर घरातील भांडणे अशांती दूर होईल, घरातील समस्या दूर होतील.

व या ज्या समस्या असतात त्या समस्या राहुमुळे घडत असतात. राहू बलवत्तर होतो, तेव्हा तो अशुभ फळ देऊ लागतो. जेव्हा तो अपायकारक बनतो अशुभ बनतो , तुम्हाला त्याचा खूप त्रास होऊ लागतो. अशावेळी ही जी माचीस आहे ती नेहमी तुमच्या जवळ ठेवा. तुमच्या जवळ पास जर चंदनाचे झाड असेल, विशेष करून जर सफेद चंदन असेल तर या सफेद चंदनाच्या झाडाचे मूळ तुम्हाला घ्यायचे आहे.

हे चंदनाचे मूळ व्यवस्तीत साफ करायचे आणि त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा…! इतर कोणताही रंगाचा धागा वापरू.. हे मूळ निळ्या रंगाच्या धाग्यामध्ये गुंडळून माचीस मध्ये ठेवा. नंतर ही माचीस नेहमी तुमच्या जवळ ठेवायची आहे, तुमच्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी या पद्धतीने एक एक माचीस जवळ ठेवली तरी चालेल.

आता तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा जेव्हा एकांतात असतात, जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, किंवा कोणी तरी आहे असा भास होत असेल, तर त्या दिशेला या माचीस मधली एक काडी पेटवा व त्या दिशेला फेका तुमची भीती त्याच क्षणी निघून जाईल. जेव्हा तुम्ही माचिसमधली काडी पेटवाल त्याच क्षणी तुमची भीती निघून जाईल.

एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि रात्री अपरात्री जेव्हा एक वाईट शक्ती तुमच्या जवळ पास येऊन काही मागणी करत असेल तर चुकून सुद्धा हि काडीपेटी त्या व्यक्तीला देऊ नका…! याउलट या काडीपेटीतुन एक काडी अवश्य पेटवावी, हा छोटासा उपाय नक्की करून पहा.

तुमच्या घरात पैसा टिकून राहील, सुख शांती निर्माण होईल, घरामध्ये बरकत येईल. मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या पेजला नक्की लाईक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *