माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ही कामे, घरात कधीच धनाची कमतरता भासणार नाही !
मित्रांनो माता महालक्ष्मी धनाची देवता आहे. जी व्यक्ती माता महालक्ष्मीची मनापासून पूजा विधी करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माझा महालक्ष्मी प्रवेश करते. माता महालक्ष्मी व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रवेश केल्यावर त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अड’चणींना सामोरे जावे लागत नाही. त्या व्यक्तीचे जीवन अगदी समृद्ध बनून जाते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती समृद्ध आणि प्रगती नांदत असते. आपल्यापैकी अनेक जण खूप सारे प्रामाणिकपणे मेहनत करतात परंतु त्या मेहनतीचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही. खूप सारे पैसा कमावून देखील आपल्या पदरी निराशास पडत असते आणि म्हणूनच मनुष्य खूप सारे विचार करत असतात. खूप सारे उपाय करतात. जर तुम्ही देखील माता महालक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खूप सारे उपाय करून थकलेला असाल तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही कामे प्रत्येकाने करायला हवीत.
ही काही कामे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होणार आहे आणि भविष्यात तुमच्या घरात कधीच धनाची कमतरता देखील निर्माण होणार नाही. तुमच्या तिजोरीमध्ये पैसा नेहमी जपून राहणार आहे. पैशाची वाढ होणार आहे. सकाळी उठल्यावर प्रत्येकाने काही कामे तसेच काही उपाय करणे अत्यंत गरजेचे ठरतात त्यातील महत्त्वाचे एक कार्य म्हणजे तुळशीची पूजा करणे. आपल्या सर्वांना माहिती आहे तुळशीचे रोप हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर अध्यात्म शास्त्रांमध्ये देखील तुळशीला खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. तुळशी ही माता समान आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने सकाळी उठल्यावर तुळशीला जल अर्पण करायला हवे. तुळशीला हळद-कुंकू वाहून दिवा प्रज्वलित करून तिचा आशीर्वाद घ्यायला हवा. जी व्यक्ती सकाळी उठल्यावर तुळशीला जल अर्पण करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करते. आपल्या सर्वांना माहिती आहे तुळशीही श्री विष्णू देवांना प्रिय आहे आणि तू विष्णु देव हे माता महालक्ष्मीचे पति आहे.
जी व्यक्ती नेहमी तुळशीची पूजा करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी नेहमी कृपा वर्ष करत असते आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक अड’चणी देखील लवकरच दूर होतात म्हणून प्रत्येकाने सकाळी उठल्यावर तुळशीला जल अर्पण करणे अत्यंत गरजेचे आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नानविधी केल्यावर आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीला जल अर्पण करत असताना आपल्याला पुढील मंत्राचा जप देखील करायचा आहे. महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते
या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाणार आहे. तुम्हाला भविष्यात खूप साऱ्या चांगल्या घटना घडताना दिसणार आहेत आणि जीवनामध्ये चांगला प्रसाद मिळवून तुमचे सौभाग्य देखील वाढणार आहे.
तुमच्या जीवनातील सर्व व्याधी लवकरच दूर होणार आहे आणि माता महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात एक संरक्षण कवच निर्माण होणार आहे परिणामी माता महालक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे. जर तुमच्या जीवनामध्ये काही वाईट घटना घडत असतील तर अशावेळी जीवनातील प्रदोष दूर करण्यासाठी संध्याकाळी तुळशीमातेसमोर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे,असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व वाईट घटना दूर होणार आहे आणि माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करणार आहे. सकाळी तुळशीला जल अर्पण केल्यानंतर जे पाणी थोडेसे शिल्लक राहणार आहे, त्या पाण्यामध्ये थोडेसे तुळशी पत्र आपल्याला टाकायचे आहे. तुळशी पत्र कलशामध्ये टाकल्यानंतर आपल्याला तुळशीच्या पानाच्या मदतीने घरामध्ये पाणी शिंपडायचे आहे, असे केल्याने तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे.
आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर वेगवेगळे प्रकारची कामे करत असतात परंतु काही काम आहे प्रत्येकाने करायला नाही पाहिजे, असे केल्याने भविष्यात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वास्तव्य करू शकते. रविवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये, त्याचबरोबर तुळशीचे पान तोडताना आधी तुळशीला नमस्कार करणे आवश्यक आहे. तुळशीला संध्याकाळी स्पर्श करू नये त्याचबरोबर तुळशीचा कोणताही प्रकारे अवमान होईल अशा प्रकारचे कृती देखील करू नये, असे कृत्य जर तुम्ही केले तर भविष्यात माता महालक्ष्मी नाराज होऊ शकते आणि तुमच्या घरातून कायमस्वरूपी निघून देखील जाऊ शकते.
Recent Comments