माना अथवा न माना दिनांक 16 फेब्रुवारी पासून या 5 राशींच्या जीवनात या शुभ घडणार म्हणजे घडणार.. होणार धन प्राप्ती
माना अथवा ना माना दिनांक 16 फेब्रुवारी पासून पुढील पाच वर्षे या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच… यशाचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही, आता प्रगतीला वेळ लागणार नाही. या 6 राशींचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो दिनांक 16 फेब्रुवारी रोजी असा काहीसा शुभ संयोग बनत आहे, की या संयोगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशींचे भाग्य उदयास येणार आहे. या संयुगाच्या शुभ प्रभावाने या 6 राशींचे नशीब चमकणार आहे.
ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बनत असलेली स्थिती या राशींसाठी अतिशय लाभदायक अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे, प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर आहेत . नशीब आपल्याला भरपूर साथ देणार आहे, नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. हा संयोग आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो, हा संयोग आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून आणू शकतो.
सांसारिक सुखात देखील आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत कार्य क्षेत्राला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होईल, हा काळ दृष्टीने आपल्यासाठी विशेष लाभकारी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे.
मित्रांनो उद्या माघ शुक्लपक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक 16 फेब्रुवारी बुधवार माघ पौर्णिमा आहे. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथिला विशेष महत्व प्राप्त आहे, माघ महिन्यातील पौर्णिमेला अतिशय शुभ संयोग बनत आहेत, या पौर्णिमेला अतिशय शुभ आणि अनुकूल संयोग बनत आहेत. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथिला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते, यावेळी पौर्णिमेला अतिशय शुभ संयोग बनत आहे.
मान्यता आहे की या दिवशी देवता धर्तीवर पृथ्वीवर येतात, या दिवशी दान धर्म आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी पौर्णिमेला शोभन नावाचा योग बनत आहे, या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा करून प्रसादाचे वाटप करणे, अतिशय फलदायी किंवा महत्त्वपूर्ण मानले जाते. पंचांगानुसार या दिवशी शुक्र आणि मंगल अशी युती होत असून हा संयोग या राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
हा संयोग या राशींच्या जीवनात दुःखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
सुरुवात करुया मेष राशीपासून…!मेष राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे, इथुन येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. जीवनात अनेक दिवसापासून चालू असनारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे.
सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे, भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भगवान सत्यनारायणाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे, आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे, आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. नवीन उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त होणार आहे, नवीन उद्योग व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
व्यापारात आपल्याला यश प्राप्त होणार आहे, नोकरीच्या कामात देखील यश मिळण्याचे संकेत आहे, भविष्याविषयी आपण पाहिलेले सुंदर स्वप्न या काळात आपल्याला पूर्ण होणार आहे. मागील अनेक दिवसापासून जे स्वप्न आपण रंगवत आहात, ते या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहे. ज्या कामांना आपण हात लावल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहे, करियर मध्ये सुंदर प्रगती घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे, राजकारणात देखील आपल्याला यश प्राप्त होईल.
राजकारणात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, एखाद्या राजकीय व्यक्तीची मदत देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते, प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे, अनेक दिवसापासून आपल्या मनात असणारी प्रेमाची भावना पूर्ण होणार आहे. कदाचित मनासारखे प्रेम आपल्याला या काळात मिळू शकते, याकाळात प्रेमीविलाच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहे.
यानंतर आहे वृषभ राशि…!वृषभ राशीसाठी काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.हा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे, आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. येणारा काळ आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येतील, मनाला आनंदित करणारे आणि अचंबित करणाऱ्या घटना देखील या काळात घडून येणार आहेत.
आपल्या साहस आणि पराक्रमाने देखील या काळात वाढ दिसून येईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे, नोकरीमध्ये नोकरीचे कामे मार्गी लागतील नोकरीत आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न या काळात साकार ठरू शकतात, अनेक दिवसापासून कामात येणाऱ्या अडचणी देखील आता दूर होणार आहेत.
कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील, तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील. अविवाहित तरुण तरुणीच्या जीवनात आता विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये देखील भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे, धन संपत्ती मध्ये वाढ दिसून येईल, भोगविलासतेच्या साधनांचे प्राप्ती आपल्याला होणार आहे, हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.
यानंतर आहे कन्या राशी…!कन्या राशिसाठी येणारा काळ सर्व दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे, कन्या राशीचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपले भाग्य उजळणार आहे, येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे, भोगविलासी तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल, कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे, कार्यक्षेत्रात आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र साठी काळ अनुकूल आहे, आपली अडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील.
आपल्या कमाईचा साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे, आपल्या कमाई मध्ये देखील वाढ दिसून येईल, बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे, बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होईल, मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. नोकरीसाठी कॉल येऊ शकतो, या काळात नोकरीसाठी आपल्याला कॉल येण्याचे संकेत आहेत. राजकीय दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे, राजकीय क्षेत्रात नावलौकिक आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात, वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणाव मानसिक ताणतणाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आपल्या आत्मविश्वासात देखील वाढ दिसून येईल, हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. काळजी आणि चिंता मिटणार आहे.
यानंतर आहे तूळ राशीं….!तूळ राशीसाठी हा काय विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येतील, भाग्य आपल्याला आता भरपूर प्रमाणात साथ देणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहेत. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आर्थिक उन्नतीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे, आपल्या जीवनात आर्थिक उन्नती घडवून येण्याचे संकेत आहेत, सांसारिक सुखात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
आपल्या जीवनात अशा काही आश्चर्यकारक घडामोडी घडून येऊ शकतात, ज्यामुळे आपले मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आपण योजलेल्या योजना देखील पूर्ण होणार आहे, आत्तापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनु लागतील, अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे येणारा काळ आपल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे या काळात योग्य उपयोग करून घेणे,आपल्या हिताचे ठरणार आहे.
यानंतर आहे वृश्चिक राशि…!वृश्चिक राशीसाठी येणारा काळ अनेक गोष्टींसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन देखील येणार आहे. आता अपूर्ण राहिलेल्या इच्छा देखील या काळात पूर्ण होतील मागील अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या संघर्ष फळाला येणार आहे, आपल्या संघर्षाला फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल . आर्थिक क्षमता मजबूत बनेल, मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊ शकते, अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते.
यानंतर कुंभ राशी…! पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहे, या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असनारा संघर्ष आता समाप्त होणार असून यश प्राप्ति च्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल, धनलाभाचे योग देखील जमून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे, वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
भोगवी लासीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल, राजकीय क्षेत्रात नावलौकिक वाढ होणार आहे, नोकरीसाठी काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे.
Recent Comments