मिठाई घेऊन राहा तयार कारण आजपासून पुढील 4 वर्षे या राशींवर धनवर्षा करणार शनिदेव धन
मिठाई घेऊन राहा तयार, कारण पुढची चार वर्षे या राशीवर धन वर्षा करणार आहेत शनिदेव… मित्रांनो शनिची कृपा प्राप्त होण्यासाठी भाग्य लागते, जेव्हा शनिची कृपा बरसते, तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. शनि महाराज ज्या राशीवर प्रसन्न होतात, त्या राशीच्या जातकांना भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही. आजपासून असाच काहीसा शुभ संयोग या राशिच्या जीवनात येणार असून ज्योतिषानुसार पुढचे चार वर्षे शनिची कृपा दृष्टी आपल्या राशीला लाभणार आहे. हा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण काळ ठरणार आहे.
कारण कर्मफलाचे दाता न्याय आणि भाग्याचे कारक शनिदेव पुढचे चार वर्षे या राशींवर अत्यंत प्रसन्न राहणार असून शनीच्या शुभ प्रभावाने यांचे भाग्य उजळून निघणार आहे…! वर्तमान स्थिती मध्ये गोचर करत असताना शनी मकर राशीमध्ये स्थित आहेत, आणि पुढचे दीड वर्षे ते याच राशी मध्ये राहणार आहेत. त्यानंतर राशी परिवर्तन करून ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत, या दोन्ही राशी शनीच्या राशीत आहेत, मकर आणि कुंभ राशी या शनीच्या राशी आहेत, आपल्या राशीमध्ये भ्रमन करत असताना, शनिदेव अत्यंत प्रसन्न राहणार आहेत. याचा शुभ प्रभाव या भाग्यवान राशींवर पडणार असून यांच्या नशिबाला बळ प्राप्त होणार आहे.
यांच्या भाग्यात खूप मोठी भर पडणार असून, सुख समृद्धीने यांचे जीवन भरून येणार आहे. शनीच्या आशीर्वादाने यांच्या कार्यक्षेत्रात वाढ दिसून येणार असून आनंद आणि उत्साह प्राप्ती होणार. या राशींसाठी शनिदेव अतिशय शुभ देणार, असून येणारे चार वर्ष आपल्यासाठी अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहेत. आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण कार्यांना गती प्राप्त होणार आहे, उद्योग व्यापारात मोठा विस्तार घडून येणार असून कार्यक्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. या काळात आर्थिक प्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार, शनीच्या कृपेने धनलाभाचे योग बनत आहेत, या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
स्वतःच्या कामावरील प्रेम वाढणार असून कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावणार आहेत, नोकरीत बढतीचे योग येणार असून आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे, सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात, आपल्या पडत्या काळात आपल्याला त्रास देणारे, आपला अपमान करणारे, लोक त्यांच्या कर्माचे फळ भोगतील, नात्यांमध्ये आलेली कटुता दुर होऊन प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या समाप्त होणार असून प्रगती आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होणार आहे, कोर्ट कचेर्या अनेक दिवसापासून चालू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहे.
समाजात मान-सन्मानाची प्राप्ती होणार असून, शनीच्या कृपेने आपल्या यश आणि कीर्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपल्या भविष्याविषयी आपण पाहिलेली स्वप्ने या चार वर्षाच्या काळात पूर्ण होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी जाणून घेऊया, आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
सुरुवात करूया मेष राशी पासून…!
मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार, असून भाग्याची भरपूर सात आपल्याला लागणार आहे. येणारे चार वर्षे आपल्या जीवनातील प्रगतीचे वर्ष ठरणार आहे, त्यामुळे नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मक विचार अंगी कारणे आपल्या हिताचे ठरणार आहे. उद्योग व्यापाराविषयी आपण बनवलेले योजना सफल ठरतील, कार्यक्षेत्र आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणे, अत्यंत आवश्यक आहे, शनीच्या कृपेने धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घ्यावे लागेल.. करिअरमधील अपेक्षांचा काळ आता संपला असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे.
या चार वर्षाच्या काळात रागावर पक्के नियंत्रण ठेवणे आवश्यक असून गोडीगुलाबीने कामे करून घ्यावी लागतील…! शनिची कृपा असल्यामुळे या काळात मानसन्मानात वाढ होणार आहे, या काळात अतिशय मन लावून मेहनत करणे, अत्यंत आवश्यक आहे, वाईट कामाचा त्याग करणे, आपल्या हिताचे ठरणार असून वेसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. या काळात आपली कर्म चांगले ठेवलास, प्राप्तीला वेळ लागणार नाही, वर्षभ राशिवर शनिमहाराज अत्यंत प्रसन्न आहे. येणारा काळात आपल्या प्रगती आणि उन्नती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, नवीन सुरू केलेली कामे प्रगतीपथावर राहणार आहे.
या काळात आपण घेतलेले संकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात शनि च्या कृपेने प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. सध्या आपण करत असलेली कामे योग्य आहे, की आयोग्य यांचे परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. आळसाला दूर सारून उत्साहाने कामाला लागण्याची आवश्यकता असून ज्या कामांना हात लावाल, त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. शनीच्या कृपेने आपल्या घर परिवारात आनंद आणि सुखात वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येथील.
यानंतर आहे कर्क राशी…!
कर्क राशि वर शनिची कृपा बरसणार असून, आपल्या मानसन्मान आत मोठी वाढ दिसून येईल. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे, मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल, आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे. भविष्यविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवणार आहात.
यानंतर आहे सिंह राशी….!
सिंह राशीवर शनिची शुभ दृष्टी पडणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहे, या चार वर्षाच्या काळात आपली आर्थिक बाजू भक्कम बणणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येणार असून आपल्या अधिकारात वाढ होणार आहे, शनीच्या कृपेने पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार असून, करिअरमध्ये प्रगती आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होणार आहे. सांसारिक सुखात उत्तम लाभ होणार आहे, राजकीय दृष्ट्या एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत, कार्यक्षेत्रात आपली प्रतिमा उंचावणार आहे. या काळात अहंकाराला दूर सारणे,अत्यंत आवश्यक आहे.
यानंतर आहे कन्या राशी…!
कन्या राशि वर भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न आहे, येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. करिअरविषयी आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहात, नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारात वाढ होणार असून कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे, आपल्या कमाईध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात, हा काळ आपल्या नशीबाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार असून, ध्येयावर लक्ष केंद्रित करून एकाग्रचित्ताने काम करण्याची आवश्यकता आहे.
चार वर्षाच्या काळात चांगली मेहनत घेतल्यास आपले स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही.
यानंतर आहे वृश्चिक राशी…!
वृश्चिक राशीला शनीचा आशीर्वाद लाभणार असून जीवनात प्रचंड यश प्राप्तीचे संकेत आहे, चार वर्षाचा काळ आपल्या स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे,या काळामध्ये कामामध्ये सातत्य ठेवल्यास भविष्याविषयी आपण पाहिलेली स्वप्नं साकार व्हायला वेळ लागणार नाही. शनी देवाच्या कृपेने आपल्या योजना सफल ठरतील, भविष्याच्या दृष्टीने आपण बनवलेले ध्येय पूर्ण करून दाखवणार आहात, आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार असून आर्थिक बाजू भक्कम करणार आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या कला गुणांच्या बळावर खूप मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात, आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून आपल्या कष्टाला खूप मोठे फळ प्राप्त होणार आहे.
आपण कधी विचारही केला नसेल एवढी मोठे यश पदरी पडणार आहे, शनीच्या कृपेने अचानक धनलाभाचे योग बनता आहे. जिद्द कायम ठेवल्यास, यशाच्या शिखरावर विराजमान व्हायला वेळ लागणार नाही.
यानंतर आहे मीन राशी…!
मीन राशीवर शनी देव अत्यंत प्रसन्न आहे, शनीची शुभ दृष्टी आपल्या राशींवर पडणार असून आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे. या चार वर्षाच्या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहे. धनलाभाचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून, यश प्राप्ति चे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. उद्योग-व्यापारात अतिशय शुभ घडामोडी घडून येणार, असून एका चांगल्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.
या चार वर्षाच्या काळात आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे या काळात चांगली मेहनत घेतल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.
Recent Comments