मोबाईलच्या वॉलपेपर वर लिहा हा “नंबर” पैसा आकर्षित होऊ लागेल धन
नमस्कार
मोबाईलच्या वॉलपेपर वर हा एक नंबर लिहून पहा पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा येऊ लागेल आपल्या पैकी 99 टक्के लोकांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसणार नाही मात्र ज्या गोष्टी आपण वारंवार पाहतो वारंवार ऐकतो वारंवार करतो त्या गोष्टींचा कळत नकळत प्रभाव की आपल्या सबकॉन्शस आणि कॉन्शस या दोन्ही मनांवर पडत असतो जसे की जर आपल्या मोबाईलवर भडक चित्र असतील
आपल्या मोबाईलचा वॉलपेपर जर उत्तेजना निर्माण करणारा असेल तर आपलं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही सातत्याने मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात आणि याउलट जर एखाद्या देवी देवतेचा पवित्र आणि मंगल अशा प्रकारचा फोटो जर वॉलपेपर म्हणून ठेवलेला असेल तर आपलं मन शांत बनतं
आजकाल मोबाईलशी संबंधित वास्तूही आली आहे. आजच्या काळात मोबाईल फोन ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक बनली आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी, वेळ पाहण्यासाठी, कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी मोबाईलवर अवलंबून झालो आहोत. आज जेव्हा आपण दिवसातून शेकडो वेळा मोबाईलचा स्क्रीन पाहतो तेव्हा वास्तूनुसार मोबाईलचे वॉलपेपर लावल्यास आपल्याला असंख्य फायदे मिळू शकतात.
1. मोबाईलच्या वॉलपेपरमध्ये पावसाचे चित्र लावल्याने मन शांत होते. 2. वॉलपेपरवर योगाभ्यासाचे चित्र लावल्यानेही मनात स्थिरता येते.
3. ज्यांना वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी आपल्या मोबाईलच्या वॉलपेपरवर गुलाबाच्या फुलाचे चित्र लावावे. हे वॉलपेपर जोडीदाराशी जवळीक प्रस्थापित करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
4. तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरमध्ये पायऱ्या चढत असलेल्या व्यक्तीचे चित्र टाकल्याने सकारात्मकता येते, तसेच रखडलेल्या प्रगतीसमोरील अडथळे दूर होतात.
5. ज्यांचे प्रमोशन खूप दिवसांपासून रखडले आहे, किंवा चांगली नोकरी शोधत आहेत, त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर हिरवळीचे किंवा हिरव्यागार जंगलांचे चित्र लावावे.
199621147 या नंबरचा तुम्ही जप करत असताना हा अंक एकत्रित न बोलता एक एक अंक उच्चारायचा आहे जसं की एक नऊ नऊ सहा दोन एक एक चार सात असे बस्स इतकच आपण करायचं आहे आणि दररोज या नंबर कडे आपण बघायचं सुद्धा आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल ओपन कराल तेव्हा तेव्हा तुमच्या समोर हा नंबर असायला हवा
सकाळी उठल्याबरोबर एकदा आणि रात्री झोपताना एकदा असं जास्तीत जास्त वेळा कमीत कमी साठ वेळा तरी या मंत्राचा जप व्हयलाच हवा मनी मॅग्नेट कोड याचा चमत्कार काय असतो याची जादू काय असते याचा अनुभव तुम्हाला पहिल्या 3 दिवसातच तुम्हाला प्रत्येयास येईल अगदी या ना त्या मार्गाने अनपेक्षितपणे धन पैसा तुमच्याकडे खेचला जाईल
Recent Comments