यंदाच्या दिवाळीत व्हा करोडपती पैसा आकर्षित करण्याचा हा आहे एक महत्त्वाचा टो’टका!!
मित्रांनो प्रत्येकाला श्रीमंत आणि करोडपती व्हायचे असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पाहत असतात आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील घेत असतात परंतु खूप सारी मेहनत करून देखील आपल्याला आपल्या स्वप्नांचे फळ काही प्राप्त होत नाही आणि अशावेळी आपण परमेश्वराला दोष देऊन लागतो. अनेक जण फक्त वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात परंतु मेहनत करत नाहीत, असे करणे देखील चूक आहे. आपल्या उपायांना मेहनतीची जोड असणे गरजेचे आहे परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक देखील आहेत ते प्रामाणिकपणे मेहनत करतात परंतु त्यांना हवे असलेले फळ काही लाभत नाही, अशावेळी निराश होऊ नका. तुम्ही मेहनत अवश्य करा परंतु ती मेहनत करत असताना काही तुम्ही अध्यात्मशास्त्रातील उपाय जर केले तर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदु लागेल. माता महालक्ष्मी स्वतःहून तुमच्याकडे स्थिरावेल.
तुमच्या जीवनात आनंदी आनंद आणि पैसा येऊ लागेल, म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने लवकरच तुमच्या जीवनात समृद्धी सुख शांती आणि वैभव नांदणार आहे, चला तर मग जाणून घेऊया हा नेमका कोणता टो’टका आहे जो प्रत्येकाने करायला हवा. बहुतेक वेळा आपले भाग्य आपल्याला साथ देत नाही. अनेक अशा काही वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळे आपण दिवसेंदिवस खचत जातो म्हणून आपण आता एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय हळदीचा आहे. हळदी तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये आणि अध्यात्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानले गेलेले आहेत. आपल्याला आंघोळ करतेवेळी एक चिमूटभर हळद आपल्या आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, असे केल्याने तुमच्या शरीरावरील कोणत्याही प्रकारचे रोग असतील ते दूर होऊन जाईल. तुम्हाला मानसिक थकवा जाणवत असेल तर तो देखील न’ष्ट होऊन जाईल, असे केल्याने आपला गृहस्पती ग्रह मजबूत होतो आणि जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा लवकरच संपून जातात.
जर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पैसा हवा असेल, धन हवा असेल तर अशावेळी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा कोणाशी चिमूटभर हळद अर्पण करायचे आहे असे केल्याने तुमच्या जीवनात धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. धन अकस्मातरीत्या तुमच्याकडे येवू लागते आणि तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक अ’डचणी दूर होऊ जातील हा एक उपाय केल्याने तुम्हाला माता महालक्ष्मी प्रसन्न झाल्याचे सुख मिळेल. तुम्हा सर्वांना माहितीच आहे पिंपळ हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. पिंपळ हा वृक्ष आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि म्हणूनच पिंपळाच्या झाडाची संबंधित असलेल्या कोणताही उपाय आपण केला तर आपल्याला त्याचे फळ लगेचच प्राप्त होते. तिसरा उपाय म्हणजे आपल्याला घरामध्ये श्री सूक्त व हनुमान चालीसा यांचे पठण नेहमी करायला हवे, असे केल्याने माता महालक्ष्मी प्रसन्न होते पण त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणताही प्रकारच्या अडचणी असतील तर बजरंगबली त्या अ’डचणी लवकरच दूर करतात. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, बजरंग बली यांना संकट मोचन असे म्हटले आहे.
तुमच्यावर येणारे सगळे संकट बजरंगबली लवकरच दूर करतात त्याचबरोबर शनिवारी आपल्याला मंदिरामध्ये बंद कुलूप आणि चावी अर्पण करायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीने ते कुलूप उघडले तर याचा अर्थ तुमचे भाग्य लवकरच उघडे होते आणि तुम्हाला खूप सारे यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. पती-पत्नी यांचे नात्यातील गोड संबंध निर्माण होण्यासाठी पत्नीने सकाळी उठल्यावर माता दुर्गाची पूजा अवश्य करायला हवे, असे केल्याने पतीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते व पतिला यश प्राप्त होते आणि दोघांचा संसार सुखी होतो अशा प्रकारे आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले छोटे-मोठे उपाय जर तुम्ही अगदी मनापासुन केले तर तुम्हाला लवकरच धन्यवाद बनण्यापासून कोणीच अडवणार नाही. तुमचे जीवन समृद्ध होईल. तुम्ही श्रीमंत व्हाल!
Recent Comments