या आहेत जगातील सर्वात लकी राशी 1 डिसेंबर पासून पुढील 10 वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब सुख
नमस्कार मित्रांनो….!
या आहे सर्वात भाग्यवान राशी, उद्या १ डिसंबर पासून यांचे भाग्य असेल सातव्या शिखरावर. जर मनुष्याला त्याच्या जीवनात प्रचंड यश, मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठा पाहिजे असेल तर ग्रह-नक्षत्रांची स्थिती अनुकूल असणे अत्यंत गरजेचे असते.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्रांचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर खुप मोठा परिणाम करत असतो. जेव्हा ग्रहनक्षत्र वाईट अवस्थेत असतात तेव्हा मनुष्याच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होतो आणि यामुळे अनेक अशुभ घटना घडायला सुरूवात होते, अनेक दुख आणि यातना सहन करावे लागतात, आर्थिक तंगी निर्माण होते, तसेच कामात अपयश येणे आणि अपमान होण्याची शक्यता असते.
परंतु हिच ग्रहदशा जेव्हा सकारात्मक बनते तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, सकारात्मक ग्रहदशा मनुष्याला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाते, ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक घटना घडायला सुरुवात होते. दिनांक १ डिसंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही राशिंच्या जीवनात येणार आहे. यादिवशी नेपच्यून मार्गी लागणार असून यानंतर ५ डिसंबर रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी :-
१) मेष :- १ डिसंबर नंतरचा पुढील काळ मेष राशी असणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहनक्षत्रांची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. उद्योग, व्यापार, करियर, कला, शिक्षणा आणि नोकरी अशा सर्व कार्यक्षेत्रांमध्ये आपल्याला भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे. मान; सन्मान मध्ये वाढ होईल, तसेच मानसिक तणाव वाढवणाऱ्या समस्या नाहीसे होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून , आर्थिकप्राप्ती मध्ये उल्लेखनीय वाढ होण्याची शक्यता आहे.
२) मिथुन :- मिथुन राशी असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. येथून पुढे प्रगतीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत. उद्योग, व्यवसाय, करियर आणि नोकरी अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना याकाळात रोजगार मिळेल, आर्थिक प्राप्तीचे साधन वाढतील. तरुण-तरुणींच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. घरात एखादे मंगलकार्य घडू शकते.
३) सिंह :- १ डिसंबर पासूनचा पुढचा काळ सिंह राशी असणाऱ्यांसाठी प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. व्यवसायामधून आर्थिकप्राप्ती वाढू शकते. प्रेमी जीवनात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येणार आहे, कौटुंबीक जीवनात सुरु असलेले कलह मिटणार आहे. मानसिक तान-तणाव दूर होईल.
४) तूळ :- तूळ राशी असणाऱ्यांसाठी ग्रहानक्षत्रांची स्थिती अनुकूल बनत आहे. १ डिसंबर पासून प्रगतीचे नवे मार्ग जीवनात येणार आहे. व्यावसायातून आर्थिक लाभ वाढणार असून, अर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहात. वैवाहिक जीवनात सुरु असलेली दुख आता संपणार असून , वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे.
५) वृश्चिक :- १ डिसंबर नंतर येणारा पुढचा काळ वृश्चिक राशी असणाऱ्यांसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. प्रगतीचे नवीन किर्तीमान स्थापित करणार आहात. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातून चांगली बातमी कानावर येऊ शकते. व्यावसायातून आर्थिक लाभ वाढेल. कौटुंबीक जीवनात सुरु असलेले कलह मिटतील आणि आनंदाचे दिवस येतील.
Recent Comments