या एका हळदीच्या उपायाने माता महालक्ष्मी वर्षभर तुमच्या घरामध्ये मुक्काम करेल !

देवी देवता यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जातात. या सगळ्या उपायांच्या माध्यमातून देवांचा व देवींचा कृपा आशीर्वाद मिळवला जातो. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक हळदीचा उपयोग सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील सर्व आर्थिक अ’डचणी लवकरच दूर होऊन जाणार आहे. हळदीचा थेट संबंध गुरु बृहस्पती यांच्याशी जोडला गेलेला आहे. आपल्यापैकी अनेकांना हळदीचे वेगवेगळे उपयोग माहिती आहे. हळद ही अध्यात्मशास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेली आहे त्याचबरोबर आरोग्य शास्त्रामध्ये देखील हळदीचे खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे. जर आपण हळदीचे गुरुवारच्या दिवशी काही उपयोग केले तर आपल्या गुरु बलवान होतो आणि यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अ’डचणी आहेत संकटे आहेत पीडा आहेत त्या दूर होऊन आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळतो.

आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव जन्य परिस्थिती निर्माण होऊ लागते. तंत्र मं’त्र शास्त्र आणि अध्यात्म शास्त्रामध्ये देखील हळदीचे खूप सारे फायदे सांगण्यात आलेले आहे. पूजा अर्चना करताना आपण कपाळावर हळदीचा टिक्का किंवा मनगटाला टीका लावल्याने आपली वाणी मंजूळ होते तसेच आपला में’दू देखील शांत राहतो. स्वभाव मृदू बनतो. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर अशावेळी हळदीचे दान करणे आपल्यासाठी चांगले असते, असे केल्याने तुमचा गुरु देखील बलवान होतो व भविष्यात कोणतेही आरोग्य संदर्भात अडचणी निर्माण होत नाही. जर तुम्ही उंबरठा मध्ये हळदीची एक रेषा आखली तर घरामध्ये चुकून देखील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर अंघोळ करतेवेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकल्याने आणि या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक समाधान लागते व आरोग्याच्या सर्व समस्या लवकरच दूर होतात. हळदीचा उपयोग केल्याने आपल्याला सुख शांती वैभव प्राप्त होते आणि घरातील वाईट ऊर्जा लवकरच बाहेर निघून जाते आणि म्हणूनच होम हवन करत असताना हळदीचा वापर केला जातो.

जर आपण सूर्याला जल अर्पण करताना कलशांमध्ये थोडीशी हळद मिक्स केली आणि हे जल सूर्यदेवाला अर्पण केले तर असे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्यदेव आपल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतात. हळदीचा उपयोग केल्याने बृहस्पती ग्रह म्हणजेच बुध ग्रह मजबूत होतो. बुध ग्रहाच्या मजबुतीमुळे आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडू लागतात. आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते. हळदी ही फक्त तंत्र मं’त्र शास्त्रामध्ये नाही तर आपल्याला आरोग्य शास्त्रामध्ये देखील उपयुक्त ठरते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये हळद तर संजीवनी मानली गेलेली आहे. हळदीचे उपयोगाने आपण आपली रो’गप्रतिकारक शक्ती सहज मजबूत बनवू शकतो. जर तुम्हाला एखादा गंभीर रो’ग झाला असेल तर अशावेळी दळलेली हळद दान करणे महत्त्वाचे मानले जातात त्याचबरोबर घरात व घराच्या बाहेर जाताना एखाद्या तुम्ही शुभ कार्य करत असाल तर अशावेळी हळदीचा टिक्का कपाळाला अवश्य लावून जा असे केल्याने तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा कदापी फिरणार नाही.

तुम्ही ज्या कामाला जाणार आहात ते काम सहजच पूर्ण होते त्याचबरोबर अनेकांना असे वाटत असते की माता महालक्ष्मी आपल्या जीवनामध्ये वारंवार वास्तव्य करायला हवे, अशावेळी आपल्याला काही कवड्या घ्यायच्या आहेत आणि या कवड्या आपल्याला हळदीमध्ये नीट भिजवायचे आहेत आणि त्यानंतर या कवड्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, असे केल्याने देखील आपल्याला लगेच फरक जाणवतो तसेच एक कवडी नेहमी आपल्या पाकिटमध्ये ठेवा असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्या सोबत नेहमी राहील भविष्यात कधीच तुम्हाला पैशाची कमतरता निर्माण होणार नाही.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *