या काही राशीचे लोक असतात बेफिकिर भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर करावा लागतो अड’चणींचा सामना !

आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे लोक वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आचरण आणि वागणूक वेगळी असते आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या वागण्यावरून आपण त्याची पारक आणि ओळख करत असतो ज्योतिषशास्त्र सर्वांना माहिती आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक वेगवेगळ्या गुणधर्मांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र यांची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि म्हणूनच या सर्वांच्या अनुषंगाने व्यक्तीचे वर्णन कसे असू शकते याबद्दल देखील अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही.

अगदी निवांत असतात व अशावेळी एखादी मिटींग असू द्या किंवा कॉलेजमध्ये एखादी प्रेझेंटेशन असू द्या काही व्यक्ती अगदी निवांत असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचे टेन्शन नसते ते अगदी काम आनंदामध्ये आणि आरामात करत असतात, अशावेळी अशा लोकांकडे पाहिल्यावर कधीकधी आपल्याला मनामध्ये चिंता निर्माण होत असते की ही व्यक्ती इतकी बेफिकिर कशी असू शकते. त्या व्यक्तीला एखाद्या कामाबद्दल कोणतीच आपुलकी नसते म्हणजेच काम तर करायचे असते परंतु ते काम करताना त्यामागील असलेली भावना दाखवायची नसते, अशा प्रकारच्या व्यक्ती काम करताना अगदी आरामांमध्ये करत असतात. आपल्या मनाप्रमाणे करत असतात कोणाच्याही अज्ञाचे पालन हे लोक करत नाही त्यांच्या मनाला वाटेल तशा प्रकारे हे कार्य करत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचे अंगी असणारे गुणधर्म यांच्या बद्दल महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे तसेच एखादी व्यक्ती बेफिकीर राहण्यामागील त्याचा स्वभाव देखील तितकाच महत्त्वाचा असतो असे सांगण्यात आलेले आहे.

ज्योतिष शास्त्रांमध्ये अशा काही राशी बद्दल सांगण्यात आलेल्या आहेत ज्या अगदी बेफिकीर असतात निष्काळाची दाखवणाऱ्या असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या व्यक्तींना भविष्यात अनेक अड’चणींना सामोरे देखील जावे लागते. चला तर मग आता जाणून घेऊया अशा नेमका कोणत्या राशी आहेत ज्या अगदी बेफिकर असतात, यातील पहिली राशी आहे वृषभ. बारा राशींपैकी वृषभ ही दुसरी राशी आहे आणि या वृषभ राशीचा स्वामी शुक्रासारख्या तारुण्य आणि सौंदर्य प्रचलित असणाऱ्या कलावंत ग्रहाकडे आहे, अर्थात सौंदर्यपूर्ण तरुण अशी वृषभ राशीचे व्यक्तींचे वर्णन केले जाते. ज्या व्यक्तींची राशिभविष्य अशा प्रकारच्या व्यक्ती दिसायला खूपच तरुण असतात. यांच्यामध्ये खूपच तरुणपणा जाणवत असतो तसेच या व्यक्ती बेफिकीर जगणारे असतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा अगदी वेगळा असतो तसेच प्रत्येक गोष्ट आनंदाने आणि मनापासून करण्यास साठी या व्यक्ती जोर देत असतात तसेच छोटे छोटे गोष्टींकडे तक्रार करणे या व्यक्तींना आवडत नसते आणि म्हणूनच जीवनातील प्रत्येक आनंदाने जगत असतात.

त्यानंतरची दुसरी राशी आहे सिंह राशी. ज्या व्यक्तींची राशी सिंह असते अशा प्रकारच्या व्यक्ती खूपच बेफिकिर असतात, त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची शिस्त नसली तरी जीवनामध्ये एक शिस्त हमेशा असते तसेच या व्यक्ती आपल्या वस्तू नेहमी इकडे तिकडे अस्ता वस्था पडलेल्या ठेवत असतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा अगदी वेगळाच असतो. जीवनामध्ये एक स्वयं शिस्त असल्याने या व्यक्तींना नेहमी यश मिळत असते, या व्यक्तींना भविष्यांची चिंता अजिबात नसते परंतु दुसऱ्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास न देणारी राशी म्हणून सिंह राशीला देखील ओळखले जाते. सिंह राशीच्या व्यक्तींना यश प्राप्त करण्यासाठी कोणत्याही स’मस्या यांना तोंड द्यावे लागत नाही परंतु या व्यक्तींचा बेफिकीरपणा यांना अड’चणीमध्ये आणणारा असतो. यानंतरची बेफिकिरी असणारी राशी आहे मीन राशी. ज्या व्यक्तींची राशी मीन असते या व्यक्ती खूपच भावनिक असतात तसेच आशादायक देखील असतात. या व्यक्ती नेहमी दुसऱ्याकडून आशा ठेवत असतात आणि म्हणूनच अनेकदा यांच्याकडून अपेक्षाभंगांचा झालेला परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत असतो.

जीवनात सर्व गोष्टी चांगल्या घडतील असा मनातल्या मनात अंदाज देखील लावत असतात अनेक आशा देखील बाळगत असतात परंतु कधीकधी जास्त आशा यामुळे जीवनामध्ये अनेक अड’चणी देखील निर्माण होत असतात कारण की सगळ्या गोष्टी ऑल इज वेल होतील असे नाही त्यानंतरची राशी आहे मिथुन राशि. मिथुन राशि असणाऱ्या व्यक्ती देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेफिकीर असणाऱ्या पाहायला मिळतात. ज्या व्यक्तींची राशी मिथुन असते अशा व्यक्ती अगदी मनापासून मनमिळाऊ असतात परंतु यांचा बेफिकीरपणा अनेकदा त्यांना संकटात नेणारा असतो. अनेकदा ज्योतिष शास्त्रामध्ये ज्या काही घटना व गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी तसेच घडत नाही त्यासाठी काही कारणे देखील महत्त्वाचे ठरतात. अनेकदा आपल्या पत्रिकेतील जे काही ग्रह आहेत त्यांचे स्थान व परावर्तन यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर अनेकदा घडत नसतील तर अशावेळी ग्रहांचा असलेला गोचर व वक्री हे एक अनेक मुद्दे महत्त्वाचे ठरत असतात.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *