या तीन राशींना लवकरच शनी कृपेचा येईल अनुभव शनि महाराज होतील प्रसन्न !
आपल्या सर्वांना शनिदेव माहित आहे शनिदेव हे न्यायप्रिय शिस्तप्रिय आहेत. शनिदेव नेहमी सर्वांच्या मागे उभे असतात. जी व्यक्ती नेहमी सर्वांचे कल्याण करते. सर्वांशी चांगले वागते, अशा व्यक्तीच्या जीवनात स्वामी शनि महाराज आपली कृपादृष्टी दाखवतात. शनि महाराजांची कृपादृष्टी जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असली तर त्याच्या जीवनाचे सोने बनते परंतु जर शनी महाराज क्रोधित झाले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक अड’चणी निर्माण होतात. साडेसाती येऊ लागते आणि या साडेसातीमुळे त्या व्यक्तीचे जीवन नकोसे होऊन जाते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत तसेच अशा नेमका कोणत्या राशी आहेत ज्यांच्या जीवनामध्ये लवकरच शनिदेवांचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे.
शनि देवांच्या कृपेने त्यांचे जीवन आता उज्वल बनणार आहे, चला तर मग जाणून घेऊया या सर्व राशींच्या जातकांबद्दल येणारे नवीन वर्षामध्ये म्हणजे 17 जानेवारी 2023 ला शनिदेव मकर राशि मधून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिदेवाचा या गोचरामुळे तीन राशींना खूपच महत्त्वाचे फळ मिळणार आहे. या गोचरामुळे या तीन राशीच्या व्यक्तींचे जीवन आता समृद्धीच्या मार्गाकडे वळणार आहे. शनि देवाच्या गोचरामुळे धनु राशीची साडेसाती संपणार आहे आणि मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. मकर राशीसाठी देखील साडेसातीचा शेवटचा टप्पा असल्याने जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुम्हाला शनिदेव आता चांगले फळ प्राप्त करणार आहेत. धनु राशि आणि कुंभ राशी या दोन्ही राशीच्या जातकांना शनिदेव आता चांगले फळ प्रदान करणार आहेत.
तुमच्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडणार आहेत तसेच जीवनामध्ये आता आकस्मिक धर योगाचे लाभ देखील मिळणार आहे. आर्थिक अड’चणी लवकर दूर होणार आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार आहे. आरोग्य संबंधित ज्या काही तक्रारी होत्या त्या आता पुन्हा उद्भवणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद येणार आहे. व्यापार व नोकरी क्षेत्रामध्ये आता बरकत दिसून येईल. कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव तुम्हाला जाणवणार नाही. सर्व टेन्शन व दुःख शनिदेव तुमचे आता दूर करणार आहेत. येणाऱ्या दिवसात तुम्हाला आध्यात्मिक उपासना देखील करायची आहे. महादेवांची उपासना तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे म्हणूनच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना पूजा अर्चना करून प्रसन्न करायचे आहे तसेच मकर राशीच्या व्यक्तींना शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा हा काही प्रमाणात खडतड असू शकतो परंतु हा काळ काही दिवसांसाठीच असणार आहे.
या दिवसांमध्ये तुम्हाला पूजा अर्चना देखील करायची आहे. ध्यान धारणा करायची आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख अड’चणी दूर होणार आहे. शनिवारच्या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच मोहरीचे तेल देखील अर्पण करायचे आहे. गरिबांना दान व गरजू व्यक्तींना दान करायचे आहे, असे केल्याने तुमच्या जीवनातील जी काही संकटे आहे ते लवकरच दूर होणार आहेत आणि शनी महाराजांची कृपा आता तुमच्यावर बरसणार आहे.
Recent Comments