या राशींचा राज योग दिसला भाद्रपद पौर्णिमेचा चंद्र, आज एका रात्रीत बदलणार नशीब
पुढील १२ वर्षे या राशींच्या जीवनात येणार राजयोग. देवांची कृपा ही निराळी असते, तो गरीबाला श्रीमंत बनवू शकतो तर श्रीमंताला गरीब ही बनवू शकतो.ग्रह-नक्षत्रानुसार आपल्या जीवनातील योग बदलत जातात.जेव्हा एखाद्या राशिचे ग्रह-नक्षत्र शुभ अवस्थेत असतात, तेव्हा त्या राशीतील लोकांचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ईश्वरी शक्तीच्या कृपेने त्यांच्या सुख-शांती, समृद्धी, धनवर्षाव होते.
हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा विशेष महत्त्वाची आहे. या पौर्णिमेला पूजा केल्यास आपल्याला विशेष फळ भेटते. या पौर्णिमेला प्रोष्टपदी पौर्णिमा देखील म्हटले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान सत्यनारायण यांची पूजा केली जाते.मान्यता आहे की यादिवशी चंद्र हा आपल्या १६ गुणांनी युक्त असतो. ज्योतिशास्त्रानुसार चंद्राला मनाचे खारक मानले जाते. चंद्राचे आपल्या मनावर परिणाम होत असतो.यादिवशी पूजा आणि व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि संकट नाहीसे होतात.
१) मेष :- मेष राशिवर भाद्रपद महिन्याचे शुभ परिणाम होणार आहे. पौर्णिमेनंतर येणारा काळ आपल्या राशिसाठी अनुकूल ठरणार आहे.भाग्य आपली विशेष साथ देणार असून, जीवनाला एक वेगळी कलाटनी येणार आहे. व्यावसायात आणि उद्योग क्षेत्रात भरभराटी येणार आहे.आपली आर्थिक बाजू भक्कम होईल आणि धनप्रप्तीचे अनेक मार्ग खुले होतील. मागील काळात झालेले नुकसान भरून येईल. रोजगारामध्ये संधि मिळेल.
२) मिथुन :- पौर्णिमेचा आपल्या राशिवर विशेष प्रभाव पडणार आहे. भगवान भोले च्या कृपेने कौटुंबिक समस्या संपतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात सुरु असलेली भांडणे थांबतील. व्यावसायात वृद्धी होईल. मागील काळात झालेले नुकसान ची भरपाई मिळेल.
३)सिंह :- सिंह राशिवर पौर्णिमेची विशेष कृपा बरसनार असून, इथून पुढे आपले भाग्य संपूर्णपणे बदलनार आहे. कार्यक्षेत्रामध्ये केलेली कामे पुर्णत्वास जाईल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. स्वतः मध्ये असलेल्या सुप्त शकतींच्या आधारावर काही तरी मोठे प्राप्त कराल.सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल.
४)कन्या :- भाद्रपद पौर्णिमेच्या कृपेने चमकून उठेल कन्या राशि. हा काळ आपल्यासाठी आनंदाचा ठरेल. व्यावसायमध्ये चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो तरी आपण त्या सर्व समस्येंवर मात कराल. आर्थिक प्राप्ती वाढेल. परिवारातील लोकांशी आपली जवळीक वाढेल. मागच्या दिवसात राहिलेली इच्छा पूर्ण होतील.
Recent Comments