या राशीच्या लोकांवर होणार आहे कृपा, होणार आहे धनप्राप्ती, मनातल्या सर्व इच्छा होणार आहेत पूर्ण. बदलणार नशीब.

नमस्कार,

कर्क रास- जास्त विचार करणे व जास्त तणाव घेण्याचा आपला स्वभाव आपल्याला जास्त आजारी पाडू शकतो. आपल्या गोपनीय गोष्टी कोणाला सांगू नका. आपल्या जोडीदारासोबत आज आपले भांडणे होऊ शकते. आपला जोडीदार आपली नव्याने मनधरणी करू शकतो. सर्व काही विसरून आपण क्षमा करायला शिकले पाहिजे. चांगले पुस्तक वाचून चांगले विचार केल्यास आपला दिवस चांगला जाईल. सट्टेबाजी मधून आज आपल्याला फायदा मिळू शकतो.

सिंह रास- आज आपल्याला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्य संबंधित तक्रारी वाढण्या अगोदरच योग्यवेळी उपचार करणे आपल्यासाठी श्रेयस्कर असेल. जोडीदारासोबत थोडी अनबन होईल. पैशामागे धावता-धावता आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कारण आरोग्य खराब झाल्यावर परत पैसा वाया जातो. त्याकरता तब्येतीची काळजी घ्या, आळस सोडून कामाला लागा. तब्येत बिघडली असल्यास, आजारावरुन दुर्लक्ष करण्याकरता दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवा. पारंपारिक पद्धतीने धनसंचय करा व पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

कन्या रास- लोकांशी बोलण्याला घाबरल्यामुळे आपला आत्मविश्‍वास कमी होत असतो. पण आपण आत्मविश्वासाने बोलणे शिकले पाहिजे. आपण बघितले असेल की, आपली काही गोष्टींमधील रुची कमी-कमी होत चालली आहे. आपल्याला याबद्दल विचार करायची आता गरज आहे. आज आपण आपल्या मातेच्या तब्येती करता चिंतातुर रहाल.

मातेच्या तब्येतीत सुधारणा करण्याकरता आपल्याला त्यांचे लक्ष दुसऱ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवावे लागेल. प्रिय व्यक्ती सोबत आजचा दिवस चांगला घालवाल. प्रिय व्यक्तीकरता चांगली खरेदी व भेटवस्तू देखील घ्याल. चांगले जेवण खाण्याबरोबरच चांगली झोपही आवश्यक असते हे विसरता कामा नये. मात्र प्रमाणापेक्षा जास्त झोप शरीराकरता कधीही चांगले नसते, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *