रक्षाबंधन ला भावाला ओवाळतांना वापरा ही एक गोष्ट आणि होऊन जाल मालामाल…..
नमस्कार,
रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या सुंदर आणि पवित्र नात्याला समर्पित असलेला असा सण आहे.हा सण २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. हा उत्सव दरवर्षी सावन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी त्याच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि दोघेही एकमेकांना आनंदी आयुष्याची शुभेच्छा देतात. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार सर्वप्रथम देवी लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधून आपले भाऊ बनवले.
जर तुमचं भाऊ खूप अडचणीत आहे, तो खूप कष्ट करतो- मेहनत करतो तरी देखील त्याच्या हाती काही निकाल येत नाही. महालक्ष्मीची कृपा त्याच्या कुटुंबावर बरसत नाही, ज्याच्यामुळे त्यांच्या घरात नेहमी गरिबी असते.जर हे सगळ नेहमी- नेहमी घडत असेल तर त्याच्या राशीत ग्रह दोष असतो किंवा त्याच्या कुटुंबावर कोणीतरी काळाजादू केलेला असतो या सर्व समस्यांवर आम्ही सांगितलं उपाय जर तुम्ही केला तर ते नक्कीच लाभदायक ठरेल.
रक्षाबंधन च्या दिवशी आपण आपल्या भावाला शुभ मुहूर्त वरच ओवाळावे.कारण शुभ मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी पार पडते.२२ अगस्त ला ३ शुभ मुहूर्त आहेत. पहिला सकाळी ९:०० ते १२:००, दूसरा दुपारी १:३० ते ३:०० आणि तिसरा संध्याकाळी ७:०० ते १०:००.
तर आपल्याला ओवाळतांना ओवाळण्याच्या थाळीत २७ काळी मिरी चे दाने घ्यायचे आहे.त्यानंतर आपण आपल्या भावाला ओवाळून घ्या आणि राखी बांधून घ्या.त्यानंतर जेव्हा तुमचा भाऊ तुम्हाला ओवाळणी टाकेल तेव्हा हे २७ काळी मिरी चे दाने कोणत्याही हातात घेऊन भावाला उतरवून घ्यायचे आहे. आणि मग हे दाने एका कागदाच्या पूडीत बांधून एखाद्या रस्त्यावर किंवा चौकावर टाकून द्यावे. हे दाने जेवढे जास्त चिरडले जातील तेवढेच तुमच्या भावाच्या जीवनातील संकटे व समस्या दूर होतील.सर्व मानसिक तनाव, आर्थिक तनाव देखील दूर होतील.
आणि हे करतांना एक लक्षात घ्या हा उपाय कोणालाही सांगू नका, नाही तर याचे नकारात्मक परिणाम होतील.
Recent Comments