रोज अकरा वेळा हा मंत्र म्हणा, कोणताही आजार असेल तर तो पूर्णपणे बरा होऊन जाईल….घरातील पिडा दूर करण्यासाठी करा हा उपाय !
आजच्या लेखामध्ये सांगितला उपाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला तर तुमच्या जीवनातील सर्व आजार, पिडा, बाधा पूर्णपणे दूर होऊन जाईल. आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात त्यांना कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासलेले असते. आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात. या ज्येष्ठ नागरिकांना सर्दी ,खोकला, ताप व एखादा गंभीर आजार असतो आणि अशावेळी या व्यक्तींवर उपचार करत करत आपण थकून जातो परंतु कोणताही उपचार करून देखील या व्यक्तींना फारसा फरक जाणवत नाही, अशावेळी घरातील सगळे वातावरण बिघडून जाते. घरातील सगळे सदस्य चिंता करू लागतात पण आजारपण काही मागे जायचे नाव घेत नाही.
जर तुम्ही देखील खूप सारे उपचार करून थकलेला असाल आणि आजारपण काही जात नसेल, घरातील सदस्य एकामागे एक आजारी पडत असेल आणि घरात कमवलेला पैसा हा डॉक्टरांकडे जात असेल तर अजिबात चिंता करू नका. आजच्या या लेखांमध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक बदल दिसू लागतील. तुमच्या घरातील सर्व सदस्यांना कोणत्याही प्रकारचे आजार व भविष्यात बाधा स्पर्श करणार नाही, म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय अगदी प्रामाणिकपणे आणि मनोभावे करायला हवे. जर आपण काही छोटे-मोठे उपाय अगदी श्रद्धेने केले तर त्याचे फळ आपल्याला अवश्य मिळतील परंतु आपल्यापैकी अनेक जण कोणतेही उपाय मनापासून करत नाही आणि त्यामुळे त्यांना फळ प्राप्त होत नाही. तुम्ही असे करू नका.
हा उपाय जो सांगणार आहोत तो तुम्ही अवश्य अगदी मनापासून करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीचे पाने लागणार आहेत आणि तुळशीची पाने घेतल्यानंतर ही पाने आपल्याला देव्हाऱ्यासमोर ठेवायची आहेत आणि एका मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे हा मंत्र तुमचे आरोग्य सुधारणार आहे तुमच्या शरीरातील वाईट बाधा पीडा लवकरच नष्ट करणार आहे. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्वम नमोस्तुते हा व्याधी निवारण मंत्र आहे. या मंत्राचा अकरा वेळा जप केल्याने तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार, व्याधी, रोग, पीडा असेल तर ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्यानंतर हा मंत्र जप करत केल्यानंतर आपल्याला जे देवाऱ्यासमोर तुळशीचे पान ठेवलेले होते ते तुळशीचे पान आपल्याला सेवन करायचे आहे.
जर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती आजारी पडले असतील तर अशावेळी प्रत्येकाने एक एक पान तुळशीचे सेवन करायचे आहे आणि या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे, असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल. या मंत्राच्या उच्चाराने आणि जपाने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरातील सर्व नकारात्मक घटना पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे आणि तुमच्या सदस्यांना लवकरच बरे वाटणार आहे. घरातील आजारपण पळून जाणार आहे आणि घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लावून दीर्घायुष लाभणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
Recent Comments