रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळेस बोला स्वामींचा हा चमत्कारी मंत्र, एका रात्रीत फरक जाणवेल..
नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ…!
तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा फक्त हा एक मंत्र 11 वेळेस बोला व सकाळी उठल्यावर तुम्हाला चमत्कार दिसेल. फक्त 7 दिवसातच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या 7 दिवसात तुमच्या जीवनातील अडचणी, संकटे, समस्या दुःख सर्व काही नष्ट होईल. या मंत्राचा फक्त 11 वेळेस जप केल्याने तुम्हाला या मंत्राच्या शक्तीचा अनुभव येईल. मित्रांनो स्वामींची प्रत्येक गोष्ट अद्भुत असते, चमत्कारिक असते. जर तुम्ही मनापासून पूर्ण विश्वासाने या मंत्राचा जप केला व त्याच बरोबर स्वामींची सेवा केली तर स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सेवेकराला दर्शन देतच असतात त्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होत असतेच. म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तेव्हा अगदी मनापासून स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे मग ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी…
प्रत्येक काम आपण पूर्णपणे श्रद्धेने मनापासून आणि विश्वासाने केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला जो मंत्र सांगणार आहोत त्या मंत्राला देखील खूप विश्वासाने, मनोभावे आणि श्रद्धेने बोलले पाहिजे त्याचा मंत्रजप केला पाहिजे. मित्रांनी कमीत कमी 11 वेळेस हा मंत्र बोललात तरी चालेल नाहीतर आम्ही सांगितले म्हणून फक्त स्वामींसमोर बसून 11 वेळेस बोलून टाकायचे असे नाही. त्या मंत्रातील प्रत्येक शब्द पूर्ण मनापासून, श्रद्धेने आणि शुद्ध अंतकरणाने बोलला पाहिजे. म्हणजे आपण डोळे बंद केले तरी आपल्या डोळ्यांसमोर स्वामींची प्रतिमा निर्माण झाली पाहिजे. आपण जेव्हा पण मंत्रजप करणार असतो तेव्हा त्याचा जप करताना आपल्या डोळ्यांमध्ये स्वामींची प्रतिमा निर्माण झाली पाहिजे. आशा पद्धतीने अगदी श्रध्येने आम्ही पुढे सांगणारा मंत्र जप करायचा आहे.
मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे व तो चमत्कारी मंत्र असा आहे की ।। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ।। मित्रांनो हा खूपच चमत्कारीक आणि प्रभावशाली असा हा मंत्र आहे. या मंत्राचा तुम्ही फक्त 11 वेळेस जप करायचा आहे जप करताना स्वामींसमोर बसून पूर्ण श्रद्धेने, मनापासून या मंत्राचा जप करा आणि जप करण्याची योग्य तुम्हीच निवडली तरी चालेल…! सकाळी किंवा सायंकाळी स्वामींसमोर बसून, अगरबत्ती लावून, स्वामींना मनोभावें नमस्कार करून या मंत्राचा जप करा.
मित्रांनो तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामींसमोर बसून स्वामींचे नामस्मरण करा. असे केल्याने फक्त एका रात्रीतच तुम्हाला स्वामींची प्रचीती दिसायला सुरवात होईल. आणि 7 दिवसात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरवात होईल. तुमच्या जीवनातील अडचणी, समस्या, दुःख दूर होईल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरवात होईल. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा परसरवणे हा आमचा हेतू नाही कारण आम्ही हिंदुधर्म शस्त्र आणि स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेले मंत्र आम्ही तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करा.
Recent Comments