वर्षाच्या सुरुवातीलाच या राशींना मिळणार आहे शुभ फळ माता महालक्ष्मीचा मिळेल कृपाशीर्वाद !
मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते की आपण श्रीमंत व्हायला हवे. आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा. माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद आपल्यावर असायला हवा आणि आपली भरभराट व्हायला हवी यासाठी प्रत्येक जण प्रामाणिकपणे मेहनत करत असतो परंतु खूप सारी मेहनत करून देखील आपल्याकडे आलेला पैसा काही टिकत नाही. पैसा न टिकणे यामागे अनेक कारणे देखील असू शकतात. जर तुमचे ग्रह, तारे, नक्षत्र योग्य स्थितीमध्ये नसतील तर अशावेळी देखील तुम्हाला समस्या उद्भवू शकते. आपल्या सर्वांना ज्योतिष शास्त्र माहिती आहे. या ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रह, तारे नक्षत्र यांचा अभ्यास केला गेलेला आहे तसेच भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेध देखील घेतला गेलेला आहे आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रांमध्ये राशींना अनन्य महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीची राशी ही वेगवेगळी असते.
या राशीनुसार प्रत्येकाचे भवितव्य तसेच भवित्य भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी यांचा आपण एक अंदाज बांधून घेऊ शकतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी 2023 ला काही राशींमध्ये बदल होणार आहेत आणि हे बदल अनेकांसाठी शुभ देखील ठरणार आहेत चला तर मग जाणून घेऊया या राशी नेमक्या कोणत्या आहेत त्याबद्दल..
मित्रांनो वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी 2023 ला शनी ग्रहाचे लवकरच गोचर होणार आहे. 27 जानेवारीला शनिदेव कुंभ राशी मध्ये गोचर करणार आहेत. व 3 फेब्रुवारी रोजी शनि देवाचा अस्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कधीही कोणत्याही ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर होतो तेव्हा त्याचे शुभ किंवा अशुभ परिणाम वेगवेगळ्या राशींवर होत असतात. नवग्रहांपैकी शनी ग्रह अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि म्हणूनच जर आपल्या ज्योतिष शास्त्रांमध्ये किंवा पत्रिकेमध्ये शनी ग्रहाच्या अनेक हालचालींबद्दल विशिष्ट वर्णन करण्यात आलेले आहे. 3 फेब्रुवारी रोजी शनी ग्रहाचा अनेक राशींमधून अस्त होत आहे आणि म्हणूनच भविष्यात यांना अनेक समाधानकारक व सुखाच्या घटना देखील घडताना दिसून येणार आहेत. आता आपण काही राशी बद्दल जाणून घेणार आहोत यातील पहिली राशी आहे मकर राशि. मकर राशि असणाऱ्या व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीलाच शनी गोचरचा लाभ घेता येणार आहे आणि म्हणूनच या गोचऱ्याचा तुम्हाला सकारात्मक लाभ मिळणार आहे.
जर तुमचे पैसे कोणी उधार घेतलेले असेल तर ते पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला व्यवसायाच्या तसेच इन्कम म्हणजेच आय साठी वेगवेगळ्या संधी देखील चालून येणार आहे आणि म्हणूनच भविष्य तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण भासणार नाही. जर तुम्ही बोलण्याच्या क्षेत्रामध्येच म्हणजे मीडिया फील्म, मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये जर कार्य करत असाल तर तुम्हाला भविष्यात खूप सार्या गोष्टी शिकायला मिळणार आहे आणि तुमची प्रगती लवकरच होणार आहे तुमच्या राशीचा स्वामी शनि ग्रह आहे म्हणजेच शनिदेव आहेत आणि म्हणूनच शनि देवाच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये खूपच चांगल्या गोष्टी घडताना दिसणार आहेत, यानंतरची दुसरी राशी आहे तूळ राशी. तुळ राशी असणाऱ्या व्यक्तींना शरीराचे गोचर व असतो लाभदायक ठरणार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला एखादी शुभ वार्ता कळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नावाजले जाणार आहे.
तुमच्या कामाचे कौतुक केले जाणार आहे आणि म्हणूनच वरिष्ठ मंडळी करून देखील तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही जर प्रेमविवाह करणार असाल किंवा तुमच्या जोडीदार सोबत प्रेम करत असेल तर तुमचे प्रेम जीवन सुखाचे समाधानाने व्यतीत होणार आहे त्याचबरोबर येणारा काळ हा तुमच्यासाठी मनशांती देणारा ठरणार आहे. तुम्ही सर्व तणावातून मुक्त व्हाल. यानंतरची तिसरी राशी आहे वृषभ राशी. ज्या व्यक्तींची राशी वृषभ आहे अशा व्यक्तींना देखील शनि देवाचे गोचर व असतं काहीसे समाधानकारक ठरणार आहे कारण की शनीदेवाचे वचर हे कुंभ राशीमध्ये होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला थोडे दिवस तुम्हाला काळ हा कठीण असणार आहे परंतु भविष्य हे मात्र अतिशय सकारात्मक ठरणार आहे. तुमच्या राशीतून शनी अस्त झाल्यावर येणारा काळा हा तुमच्यासाठी खूपच सकारात्मक ठरणार आहे. तुमच्यासाठी व्यवसाय व नोकरीसाठी वेगवेगळे प्रस्ताव देखील येणार आहे तुम्हाला येणारा काळ हा मनापासून जगायला शिकवणार आहे आणि म्हणूनच येणारे सगळे दिवस तुमच्यासाठी चांगले ठरणार आहेत.
Recent Comments