विजयादशमीपासून बनत आहे अतिशय शुभ संयोग, पुढील १० वर्षे या ५ राशींचे नशीब असेल जोरात…
ज्योतिषशास्त्रानुसार उद्यापासून अतिशय शुभ संयोग बनत आहे. पुढील येणारे १० वर्ष या पाच राशींचे जीवन पूर्णपणे बदललून टाकणार आहे. मनुष्याचे जीवन अनेक रंगांनी रंगलेले असते. बदलते ग्रह-नक्षत्र आपल्या जीवनात अनेक बदल घडवतात.
येणारा विजयादशमी उत्सव मध्ये देखील असाच काहीसा योग बनत आहे. येणाऱ्या दसरा पासून पुढील दहा वर्ष या पाच राशी असणाऱ्यांच्या जीवनात यश मिळवण्याच्या अनेक संधी चालून येणार आहे, मानसिक ताण- तनाव नाहीसे होतील, जीवनात सुख-शांती वाढेल, धनप्राप्तीचे योग बनतील.
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून मनवला जातो. आश्विन शुक्ल पक्ष, श्रावण नक्षत्र, दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.पंचांगशास्त्रानुसार यादिवशी चंद्र आणि गुरु यांची युती होणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या पाच भाग्यवान राशी, ज्यांच्या जीवनावर या युतीचे थेट शुभ परिणाम होणार आहे..
● मेष :- विजयादशमीच्या दिवसापासून मेष राशी असणाऱ्यांच्या जीवनात विजयाचे दिवस सुरू होणार आहे. विजयादशमीपासून ग्रह-नक्षत्रामध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्या जीवनात अनेक शुभ प्रसंग घडणार आहेत. हाती घेतलेले सर्व काम पूर्ण होतील, अनेक दिवसांपासून रखडलेले काम आता पूर्ण होतील, तसेच येणाऱ्या काळात जे जे नवीन कार्य सुरू कराल त्या सर्व कामांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल.आपली आर्थिक प्राप्ती वाढणार असून, आधीपेक्षा जास्त धन प्राप्ति आपल्याला होईल.
● वृषभ :- वृषभ राशि असणाऱ्यांच्या जीवनात विजयादशमीच्या दिवसापासून आनंदाचे दिवस सुरू होणार आहे.तसेच आता आपल्या जीवनात यश मिळवण्याच्या अनेक संधी चालून येणार आहे. मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होतील, तसेच हा काळात नवीन कार्य सुरू करण्यासाठी अतिशय अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती वाढणार असून, प्रेमीयुगुलांमध्ये प्रेमसंबंध वाढेल. या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होऊ शकते.
● कन्या :- विजयादशमीपासून कन्या राशि वर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. आता आपल्या कार्यक्षेत्रातील कामात प्रगती होणार आहे. सरकारी कामांमध्ये आलेली अडचण आता दूर होणार असून धनप्राप्तीचे अनेक योग आपल्या जीवनात येणार आहे. या काळात उद्योग-व्यवसाय मध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती कराल. घरात सुख-समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहे.
● तूळ :- तूळ राशी असणाऱ्यांच्या जीवनात आता आनंदाचे दिवस सुरु होणार आहे. आपला राशीत होणारे सूर्याच्या आगमन आपल्यासाठी अनेक शुभ फळ घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती कराल. आपल्यामध्ये एक दैवी शक्ती संचार करेल.
● कुंभ :- कुंभ राशी असणाऱ्यांच्या जीवनात आता सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. उद्योग-व्यावसायात सुरु केलेल्या नवीन योजना लाभकारी ठरतील.
या आहे त्या पाच भाग्यवान राशी ज्यांचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे.
Recent Comments