वृषभ राशीत मंगळ, या 7 राशीच्या लोकांना 68 दिवस शुभ काळ, फक्त फायदा होईल
नमस्कार
सुविचार – आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही
1. वृषभ– मंगळ तुमच्या राशीच्या चढत्या घरात भ्रमण करत आहे. या काळात तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. तुम्ही सहलीलाही जाऊ शकता.
2. कर्क– तुमच्या राशीच्या 11व्या घरात मंगळाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि प्रशंसा मिळू शकते. व्यापाऱ्यांना फायदा होईल.
3. सिंह– सिंह राशीच्या 10व्या घरात मंगळाचे संक्रमण प्रत्येक कामात यश देऊ शकते. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. पैसे मिळण्याची शक्यता आहे.
4. कन्या– मंगळ तुमच्या राशीच्या नवव्या घरात प्रवेश करत आहे. यामुळे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. मात्र, तुमचे खर्च वाढू शकतात. आईची साथ मिळेल.
5. धनु– धनु राशीच्या सहाव्या घरात मंगळाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. या काळात तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात संमिश्र परिणाम मिळतील.
6. मकर,तूळ– मकर राशीच्या पाचव्या घरात मंगळाचे संक्रमण शुभ मानले जाते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते.
Recent Comments