शनि देवांच्या या राशी आहेत प्रिय…शनि देवांच्या कृपेने आता होणार आहे धन वर्षाव!

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला शनि देवांच्या कोणत्या राशी प्रिया आहेत यांच्या बद्दल सांगणार आहोत. आपल्या सर्वांना शनिदेव माहिती आहेत. शनिदेव हे नवग्रहांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले देव आहेत तसेच शनि देवांना न्यायप्रिय व कर्मफलदाता असे म्हटले गेले आहे. शनिदेव सर्वांना आपल्या कर्मानुसार फळ देत असतात. ज्या व्यक्तीचे फळ कर्म चांगले असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सारी प्रगती होत असते परंतु जी व्यक्ती नेहमी वाईट कर्म करते इतरांची निंदा करत असते, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील शनिदेव आपला चमत्कार दाखवत असतात आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनि देवांची चांगली दृष्टी असते त्या व्यक्तीला भविष्यात कधीच मागे वळून पाहावे लागत नाही, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते. आज आम्ही तुम्हाला शनि देवांच्या प्रिय अशा काही राशीन बद्दल सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया तुमचे सुद्धा राशी शनिदेवांची प्रिय आहे का याबद्दल…
साडेसाती हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये साडेसाती चालू असेल तर शनि देवांच्या अकृत्यामुळे त्या व्यक्तीला जीवनामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागते परंतु जर तुमची राशी शनि देवांची प्रिय राशी असेल तर अशावेळी साडेसातीमध्ये देखील तुम्हाला तीव्र वेदना सहन कराव्या लागत नाही. तुमच्या जीवनामध्ये संकट येतात परंतु त्याची तीव्रता मात्र कमी असते. आपल्या पैकी अनेकजण शनि देव यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल अर्पण करत असतात तसेच शनिदेवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात परंतु जर तुमच्या जीवनामध्ये काही अघटीत घडत असेल तर तुम्हाला त्यातून लवकरच बाहेर काढतात.

आता शनि देवांना प्रिय असणारी पहिली राशी आहे तुळ राशी. ज्या व्यक्तींची राशी तुळ असते अशा व्यक्ती शनि देवांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात म्हणजेच प्रिय मानले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशी ही एक उच्चतम राशी समजली जाते. ज्या व्यक्तींची राशी तूळ असते या व्यक्ती मनाने अतिशय चांगल्या असतात यशस्वी व न्यायप्रिय असतात ते आपले काम अगदी मनापासून करतात व सत्याची बाजू नेहमी स्वीकारत असतात. या व्यक्तींना असत्यपणा अजिबात आवडत नाही. तूळ राशींच्या व्यक्तीमध्ये जर शनी पीडा असेल तर या व्यक्तींना जास्त त्रास सहन करावा लागत नाही यानंतरची दुसरी राशी आहे मकर राशि. मकर राशीचा स्वामीग्रह शनिदेव आहे आणि म्हणूनच शनि देवांची अत्यंत प्रिय असलेली ही एक राशी आहे. मकर राशीचे व्यक्ती अगदी हुशार असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक कार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

या राशीचे व्यक्ती नेहमी प्रयत्न करत असतात आणि कधीच हार मानत नाही प्रयत्न करणे हा त्यांच्या र’क्तामध्ये महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो. मकर राशीच्या व्यक्तीमध्ये जर एखादी पिडा आली तर त्या पिडे वर त्यांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही, यानंतरची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामीग्रह शनिदेव आहेत तसेच ज्या व्यक्तींची राशी कुंभ असते अशा व्यक्तींचा स्वभाव अतिशय साधा असतो. या व्यक्ती नेहमी आपल्या कामाशी काम ठेवत असतात. हातामध्ये घेतलेले काम नेहमी पूर्ण करत असतात नेहमी प्रयत्नशील असतात तसेच या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती देखील चांगली राहते. मेहनतीच्या जोरावर समाजामध्ये मान सन्मान यांना मिळतो. मित्रांनो जर शनि देवांना प्रसन्न करायचे असेल तर आई-वडिलांचा अपमान अजिबात करू नका. जी व्यक्ती आई वडिलांचा नेहमी अपमान करते अशा व्यक्तींवर शनिदेव कधीच प्रसन्न होत नाही.

नेहमी गरिबांना दान करा. गरिबांची काळजी घ्या. आपल्यापेक्षा जे लोक खालच्या पातळीवर आहेत त्यांचा अपमान कधीच करू नका त्यांची काळजी घ्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा, असे केल्याने शनिदेव तुमच्यावर नेहमी प्रसन्न होतील. तुमच्या जीवनातील सर्व अड’चणी लवकरच दूर होतील. जसे लेखाच्या सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला सांगितले की शनिदेव हे कर्मफल दाता आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म करायला हवेत. जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुमच्या जीवनामध्ये घटना देखील चांगल्या घडतील आणि म्हणूनच प्रत्यक्षरीत्या तुमच्या जीवनामध्ये शनि देवांच्या कृपा आशीर्वादाने अनेक चांगल्या घटना घडू लागतील.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *