शनी संक्रमणाचा या राशींना होणार आहे फटका, जाणून घ्या भविष्यात घडणाऱ्या या काही घडामोडी!

मित्रांनो हल्ली शनिदेव वक्री मार्गावर आहे म्हणूनच शनिदेवांचा संक्रमणाचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे पुढील काही राशींच्या जीवनामध्ये अनेक चढउतार पाहायला मिळणार आहे. सध्या शनि मकर राशीमध्ये भ्रमण करत आहेत. आपल्या सर्वांना माहितीच आहे मकर आणि कुंभ या दोन्ही राशींचे स्वामी शनिदेव आहेत. शनी या ग्रहाला एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी साधारणतः अडीच वर्षे लागतात, चला तर मग आज आपण जाणून घेऊनी कोणकोणत्या राशींना परिणामांना सामोरे जावे लागणार आहे त्याबद्दल…

शनी संक्रमणाचा परिणाम होणारी पहिली रास आहे वृषभ. या व्यक्तींची राशी वृषभ आहे, अशा व्यक्तींना भविष्यात अनेक अड’चणींना सामोरे जावे लागणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये आता चढ-उतार होणार आहेत. तुमची मानसिक शांती भंग पावणार आहे, असे असले तरी तुम्हाला स्वतःहून नियंत्रण ठेवायचे आहे. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले तर तुम्ही ही परिस्थिती आटोक्यात आणू शकाल. येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमचे नशीब साथ देणार नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला आर्थिक अड’चण भासणार आहे आणि म्हणूनच खर्च देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक गुंतवणुकी करण्याचा जर तुम्ही विचार करणार असाल तर विचार करून करा यानंतर दुसरी राशी आहे कर्क राशि. कर्क राशीच्या व्यक्तींना देखील येणारा काळ हा संकटाचा ठरणार आहे.

आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पैसा कमी पण खर्च जास्त झाल्याने तुमची चिडचिड देखील होणार आहे परंतु ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे. तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही त्याचबरोबर पैसा कसा येईल याचे मार्ग तुम्हाला शोधायचे आहेत. येणाऱ्या दिवसात तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अड’चणी निर्माण होणार आहेत तसेच नातेसंबंधांमध्ये ते निर्माण होणार आहे परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या नात्यावर होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदारांसोबत जास्तीत जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा. यानंतरची तिसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आता शनी संक्रमणाचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. तुम्ही ज्या काही गोष्टी नियोजित केलेल्या होत्या त्या सर्वांमध्ये आता अडथळे निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आरोग्य संदर्भातील छोट्या-मोठ्या तक्रारी देखील तुम्हाला उद्भवणार आहे आणि म्हणूनच शक्यतो आपल्याला काळजी घ्यायची आहे.

चौथी राशी आहे मकर राशि. मकर राशीच्या व्यक्तींना शनि देवांची साडेसाती सुरू होणार आहे. या राशीमध्ये शनिदेव भ्रमण करत आहेत आणि म्हणूनच तुम्हाला भविष्यात अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागणार आहे. तुमची मनस्थिती भंग होणार आहे. नकारात्मक परिस्थितीमुळे तुमचे मन विचलित होणार आहे. पाचवी राशी आहे कुंभ राशी. ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे अशा व्यक्तींना भविष्यात शनी संक्रमणाचा परिणाम पाहायला मिळणार आहे .येणार दिवसात तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवणार आहे तसेच पैसे येण्याची जास्त प्रमाणात खर्च देखील होणार आहेत आणि म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अड’चणी निर्माण होऊ शकते परंतु जर तुम्ही शनि देवांची मनापासून पूजा केली तर तुम्हाला शनी साडेसातीपासून सुटका तर होणार नाही परंतु त्याची तीव्रता कमी होणार आहे म्हणून शनिवारच्या दिवशी शनिदेवांना मोहरीचे तेल अर्पण करायचे आहे असे केल्याने शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *