शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये होणारा प्रवेश, या राशींना देणार आहे संकटाचा घात…आत्ताच जाणून व्हा सावधान !!
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ज्योतिषशामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र, आकाश मंडळ यांच्या बद्दल महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. या ज्योतिष शास्त्रांमध्ये भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज किंवा वेध घेतला जातो. या अंदाजाच्या माध्यमातूनच भविष्यात अनेक ज्या काही घटना घडणार आहे त्याचे भाकीत देखील केले जाते आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रांमध्ये अनेक अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम देखील होत असतो. ग्रह, तारे, नक्षत्र यांचे एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणे हे देखील मनुष्यासाठी अनेकदा सकारात्मक किंवा नकारात्मक ठरत असते. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला शुक्र ग्रहाचे वृश्चिक राशीमध्ये होणारे प्रवेश हे अनेक राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे, याबद्दल सांगणार आहोत जर तुमची देखील राशी या राशींमध्ये असेल ज्यांच्यावर नकारात्मक प्रभाव निर्माण होणार नाही तर तुम्ही आत्ताच सावधान व्हा आणि भविष्यात प्रत्येक पाऊल जपून वापरा यामुळे जे नुकसान होणार आहे त्याची तीव्रता निदान कमी तरी होणार आहे चला तर मग जाणून घेऊया नेमक्या या राशी कोणत्या आहेत त्याबद्दल…
11 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश झालेला आहे. हा प्रवेश पंचवीस दिवस राहणार आहे आणि त्यानंतर पाच डिसेंबरला धनु राशि मध्ये प्रवेश होणार आहे. आता आपण शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये झालेला प्रवास यामुळे काही नकारात्मक ऊर्जा निर्माण जी होणार आहे ती नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना सहन करावी लागेल आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. यातील पहिली राशी आहेत मिथुन राशि. या राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा काही नकारात्मक राहणार आहे. शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये झालेला प्रवास यामुळे तुम्हाला भविष्यात मानसिक तणावाला सामोरे जावे लागणार आहे. प्रेम विवाह किंवा प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तुम्हाला काही अड’चणीचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्य संबंधित अनेक स’मस्या निर्माण होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जोडीदार बरोबर अनेक आर्थिक अड’चणीला देखील सामोरे जावे लागणार आहे. येणाऱ्या दिवसात अकस्मात पैसा खर्च होणार आहे तसेच सामाजिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये तुमचे मन रमणार आहे त्याचबरोबर तुमचा या क्षेत्रामध्ये पैसा देखील खर्च होणार आहे.
गर्भवती महिलांनी येणाऱ्या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रह ताऱ्यांमध्ये झालेले हे बदल होण्यापूर्वीच चंद्रग्रहण झालेले आहे आणि म्हणूनच आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. गर्भवती महिलांनी उगाच कोणत्याही प्रकारच्या अड’चणी निर्माण होतील अशा प्रकारे वर्तन करू नये तसेच संपूर्णपणे नशिबावर अवलंबून राहू नका कारण की येणाऱ्या दिवसात नशीब तुमच्या अनेक घटनांना व गोष्टीला साथ देणार नाही. यानंतर दुसरी राशी आहे कन्या राशि. जर तुमची राशी कन्या असेल तर अशावेळी तुम्हाला भविष्यात अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. भविष्यात तुम्ही जर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार असाल तर विचारपूर्वक गुंतवणूक करा अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. कुटुंबीयांमध्ये वावरत असताना आपल्या जिभेवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे, कठोर बोलणे यामुळे कुटुंबीयांमध्ये तेल निर्माण होणार आहे तसेच भविष्यात अनेक वाईट घटना घडतील यामुळे वाद होण्याची शक्यता जास्त आहे. भविष्यात मित्र वर्गाकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा जर असेल तर ती अपेक्षा ठेवू नका.
विशेष करून महिला मित्रांकडून किंवा मैत्रिणींकडून अपेक्षा अजिबातच ठेवू नका. तुमचा येणाऱ्या दिवसात अपेक्षाभंग होण्याची दाट शक्यता आहे. यानंतरची पुढील राशी आहे मीन राशी. ज्या व्यक्तींची राशी मीन आहे अशा व्यक्तीने भविष्यात जपून पाऊले टाकावे लागणार आहे, कारण की अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार शक्यता आहे प्रेम जीवनामध्ये अंबड गोड संबंध निर्माण होणार आहे तसेच तुमचे नाते कसे चांगले राहील याची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे. वैवाहिक जीवनामध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमुळे वाद निर्माण होणार आहेत आणि यामुळे वैवाहिक जीवनात एखादी अड’चण देखील निर्माण होऊ शकते परंतु रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचा आहे. रागामध्ये कुठेच गोष्ट अशी करायची नाही ज्याचा भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मनावर विचारावर आणि रागांवर नियंत्रण ठेवायचे आहे. येणाऱ्या दिवसात घरगुती गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे तसेच मुलांच्या शैक्षणिक गोष्टीवर देखील खर्च होऊ शकतो. भविष्यात तुम्हाला प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्ही एखाद्या प्रवास प्लॅन देखील कराल.
Recent Comments