श्रावण महिना संपण्यापूर्वी घरी घेऊन या पैकी, फक्त 1 वस्तू छप्परफाड पैसा येईल,सुख मिळेल

ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो

आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत पवित्र श्रावण महिन्यात सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना संपण्यापूर्वी आपण या 4 पैकी एखादी तरी वस्तू आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये नक्की घेऊन या कारण या वस्तू प्रत्यक्ष शिवशंकराला शिवशंभु अतिप्रिय आहे आणि या वस्तू श्रावण महिन्यात आपण आपल्या घरी आल्यास आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

भगवान शिवशंकराच्या कृपेने मनातल्या इच्छांची पूर्ती होते पैसा धनसंपदा ही कधीच कमी पडत नाही मित्रांनो भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद त्यांचा वरदान प्राप्त करण्यासाठी या आठ नऊ पैकी किमान एक वस्तू आपण आपल्या घरात नक्की घेऊन यावी जाणून घेऊया या वस्तू

पहिली वस्तू आहे भस्म भगवान शिवशंकराची सर्वाधिक प्रिय वस्तु मित्रांनो कोणत्याही शिवमंदिरात म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या शिवालयांत जाऊन आपण थोडस भस्म मनोभावे नक्की आणा. या विशेष करून सोमवारच्या दिवशी आपण भस्म आपल्या घरी घेऊन या आणि त्यानंतर आपल्या घरातल्या शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची पूजा करताना महादेवाची पूजा करताना या भस्माचा या संपूर्ण श्रावण महिन्यात वापर करा आणि हा श्रावण मास संपल्यानंतर ते बस मग आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता पैसा चा डब्बा असेल ठेवता त्या ठिकाणी हे भस्म ठेवून द्या.

या भास्मासेजारी शेजारी कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू अपवित्र वस्तू असता कामा नये मित्रानो ज्या घरात भस्म असते. त्या घरात कोणत्याही स्वरूपाच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्या घरांमध्ये जर तुमच्या घरा मध्ये कोणते प्रकारचे दोष असतील हे दोष नष्ट होतात पैसा येण्याचा मार्गातील अडथळे येत होती ते निघून जातील.एकदा करुन तर पहा

दुसरी वस्तू आहे रुद्राक्ष मित्रांनो शिवमहापुरान अनुसार रूद्राक्षाची उत्पत्ती ही भगवान शंकरांच्या अश्रुनी झाली होती. तो म्हणजे त्याच्या डोळ्यातील पाण्यातून केलेली आहे आणि ते भगवान शिवशंकराची अंश आहे या श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ आपल्या घरात. नक्की घेऊन या घरात सुख स्वभाग्य समृद्धी नांदू लागेल काही समस्या असतील त्या शिवशंभू च्या कृपेने निघून जातील.

तिसरी वस्तू आहे बेलपत्र जी बेलाची पानं आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव वरती शिवलिंगावर बेलपत्र वाहतो मात्र तुमच्या भागामध्ये बेलपत्र उपलब्ध नसतील सहजासहजी मिळत नसतील तर चांदीचे बेलपत्र घ्या. अत्यंत पातळ असतात आणि कमी किमतीत मिळतात त्या चांदीचे बेलपत्र आपण या श्रावण महिन्यात आपल्या घरी नक्की घेऊन या पत्राचा मोठं महत्त्व सांगितलं जातं ते आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो गंगाजळी किंवा साध्या पाण्यात धुवून ते आपण पुन्हा पुन्हा वापरा भगवान शिवशंकराने प्रत्येक श्रावणी सोमवारी ते अर्पण करा मित्रांनो श्रावण मास संपल्यानंतर हे बेलपत्र आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवावं सुख-समृद्धी येईल. कामातील अडथळे नक्की दूर होतात.

गंगा जल-इतर कोणत्याही नदीच्या पवित्र जल आपण आवशक्यता पूजेसाठी घेऊ शकतो. पूजेचे दुकान असतात मोठे तीर्थक्षेत्र मंदिर असतात तिथे आहे गंगाच्या मिळून जातं मित्रांनो गंगेचं पाणी भगवान शिवशंकराचा खूप जवळच नात आहे भगवान शिव शंभू यांनी गंगेला आपल्या जटामध्ये विराजमान केले आहे म्हणून आपण या पवित्र श्रावण महिन्यात आपल्या घरी आणून त्याने जर प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शिव शंभूचा जलाभिषेक केला थोडा थोडा शिवलिंगावर अर्पण केलं तर शिवशंभो प्रसन्न होतात जीवनात समस्या पैशाची तंगी कधी जाणवत नाही.

पैसा सातत्याने वाढत राहतो आणि सावन मास संपल्यानंतर सावन महिन्यामध्ये आहे गंगाजल आपण आपल्या देवघरात ठेवून द्या सातत्याने ठेवा वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत घरामध्ये बाधा उत्पन्न होत नाहीत. प्रसन्न होते

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *