श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी नंदीच्या कानात बोला हे 3 शब्द,मंत्र इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.शब्द तोंडातून हे शब्द निघताच इच्छा होईल पूर्ण
नमस्कार,
काय चाललंय श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आला आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी भोलेनाथ यांची विशेष पूजा आराधना केल्याने शिवलिंगाला जलाभिषेक केल्याने आपल्या मनातील कोणतीही कामना भोलेनाथ शीघ्र पूर्ण करतात. हा महिना भोलेनाथ यांना प्रिय असल्याने अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर देखील व्रत करतात.
सर्व शिवभक्त या श्रावण महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. जेणेकरून या महिन्यात भोलेनाथ यांची विशेष पूजा करून मंत्राचा जप करून त्यांना जलाभिषेक करून महादेवाची शीघ्र कृपा प्राप्त करणारी जी व्यक्ती मनापासून पूर्ण विश्वासाने श्रद्धेने भगवान शंकराची पूजा करते त्यांच्यावर भोलेनाथ अपार कृपा करतात.
मित्रांनो तुमच्या जीवनात खूप अडचणी येत आहेत, एकामागून एक संकटे येत आहेत घरात अशांती आहे नकारात्मक उर्जा असेल नोकरी मिळत नसेल किंवा इतर काही समस्या असेल यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी नंदीच्या कानात हे तीन शब्द अवश्य बोला. यामुळे तुमच्या सर्व समस्या नाहीशा होतील.
मित्रांनो अनेक जण पूजा करतात अनेक उपाय करतात परंतु ते उपाय करताना पूजा करताना मनात दृढ विश्वास ठेवत नाही. मनोकामना पूर्ण होईल की नाही असा संभ्रम मनात ठेवतात आणि त्यामुळेच उपाय सिद्ध होत नाहीत. मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या उपाय करता भोलेनाथांचे पूजा करता तेव्हा मनात दृढ विश्वास ठेवून ही माझी इच्छा महादेव भगवान भोलेनाथ नक्कीच पूर्ण करणार आहेत तसेच संकल्प करून उपाय केला तर तो नक्कीच सिद्ध होतो आणि आपण अपेक्षाही केली नसेल त्यापेक्षा अधिक पटींनी कृपा आपल्यावर भोलेनाथ करतात.
तर जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी कोणते तीन शब्द आपल्याला नंदीच्या कानात बोलायचे आहेत. ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना भगवान भोलेनाथ पूर्ण करतील. नंदी हे भोलेनाथांचे वाहन आहे आपण नंदीच्या कानात जे काही इच्छा बोलतो ती नंदी भोलेनाथ पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात.
श्रावणातील सोमवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल आणि शिवलिंगाची पूजा करणार आहात मित्रांनो मनोभावे शिवलिंगाची पूजा करायची आहे बेलपत्र अर्पण करायचा आहे पांढ-या रंगाची फुलं शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. कारण पांढरा रंग भोलेनाथ यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर धूप-दीप दाखवल्यानंतर मंदिरातून घरी येताना आपल्याला नंदीच्या कानात हे तीन शब्द बोलायचे आहे. मित्रांनो जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो त्या वेळी नंदी महाराजांचा आपल्याला दर्शन घ्यायचेच आहे परंतु आपल्याला जे हे तीन शब्द बोलायचे आहे ते मात्र आपल्याला मंदिरातून पूजा करून घरी निघताना हे शब्द बोलायचे आहे.
कोणतीही मनोकामना आपल्याला नंदीच्या कानात बोलायची नाही कोणतीही इच्छा व्यक्त करायची नाही फक्त हे तीन शब्द आपल्याला नंदीच्या कानात बोलायचे आहे.तुमची जी काही इच्छा असेल ती शिवपूजा करताना शिवलिंगावर जेव्हा तुम्ही अभिषेक करत आहात ती पूजा झाल्यानंतर तिथेच आपली इच्छा व्यक्त करायचे आहे. आणि त्या नंतर बाहेर येताना नंदीच्या कानात हे तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत.
हे तीन शब्द आहेत ओम नमः शिवाय मित्रांनो हा भोलेनाथांचे अगदी साधा सोपा सर्वांना माहीत असलेल्या मंत्र आहे हाच मंत्र आपल्याला नंदीच्या कानात अकरा वेळा बोलायच आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही हा मंत्र बोलणार आहात तेव्हा नंदीच्या कानात हळू आवाजात जेणेकरून बाजूच्या व्यक्तीला आपला आवाज जाणार नाही. अशा प्रकारे नंदीच्या कानात हे तीन शब्द म्हणजेच ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायच आहे.
हा उपाय नक्की करून पहा तुमची इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतील.
Recent Comments