श्री गुरुदेव दत्त उपासना केल्याने या राशींना आता मिळणार आहे शुभ फळ, जाणून घ्या कोणत्या राशींना धनवान होण्याचे मिळतील फायदे !

मित्रांनो 30 नोव्हेंबर पासून दत्त नवरात्र सुरू झालेली आहे आणि सात डिसेंबरला श्री गुरुदेव दत्त जयंती आहे. हा सोहळा अत्यंत आनंदाने सगळीकडे साजरा केला जात आहे. या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीला प्रत्येक दत्तभक्त श्री गुरुदेव दत्ताची मनभावी पूजा अर्चना करत असतो. दत्त पोर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसेच हिंदू धर्म शास्त्रांमध्ये व अन्य ज्योतिषशास्त्रांमध्ये देखील दत्त जयंतीचे अनन्य महत्त्व आहे. आपल्या सर्वांना श्री गुरुदेव दत्त माहिती आहे. श्री गुरुदेव दत्त एक जागरूक देवस्थान आहे आणि ज्या व्यक्ती दत्तगुरूंची मनापासून सेवा करतात त्यांच्या जीवनामध्ये लवकरच चमत्कार घडतो तसेच श्री गुरुदेव दत्त आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात.

आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दत्त उपासना केल्याने पुढील काही राशींना महत्त्वाचे शुभ फळ लाभणार आहे. या व्यक्तींच्या जीवनामध्ये आता आनंदी आनंद निर्माण होणार आहे. कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर ते नष्ट होणार आहे आणि म्हणूनच दत्त उपासना या काही व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता आपण राशीनुसार दत्त उपासना कशी करायची याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, यातील पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीचा स्वामीग्रह मंगळ आहे. म्हणून मेष राशींच्या व्यक्तींनी मंगळवारी श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यामुळे लाल फुल गुरुदत्तांना अर्पण करायचं आहेत. दत्त स्तुती देखील करायची आहे व ओम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप केल्याने मेष राशीच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे संकट भविष्यात येणार नाही. जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल,यानंतरची दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीचा स्वामीग्रह शुक्र आहे आणि म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ ठरते.

शुक्रवारच्या दिवशी लाल किंवा तांबड्या रंगाचे फुल श्री गुरुदेव दत्त यांना अर्पण करायचे आहे तसेच दत्त बावनी या स्त्रोतांचा स्त्रोताचे पठण देखील करायचे आहे त्याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्तीने पुढील मंत्राचा जप केल्याने त्यांना जीवनामध्ये खूप सारे फायदे होतात. श्री दा दत्तात्रय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे यानंतरची पुढील राशी आहे मिथुन राशि. ज्या व्यक्तींची राशी मिथुन आहे अशा व्यक्तींनी बुधवारी श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घ्यायला हवे कारण की मिथुन राशीचा स्वामी ग्रह भूत आहे त्याचबरोबर अशी गुरुदेव दत्त यांना जांभळी व लाल रंगाचे फुले अर्पण करायचे आहे त्यानंतर दत्तस्तवराज या स्तोत्रचे पठण देखील करायचे आहे. ओम नमो भगवते दत्तात्रेय नमः या मंत्राचा बुधवारी 21 वेळा आपल्याला जप देखील करायचा आहे, असे केल्याने श्री गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. आता आपण कर्क राशि बद्दल जाणून घेणार आहोत. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि म्हणूनच ज्या व्यक्तींची राशी कर्क आहे अशा व्यक्तींनी सोमवारी गुरुदेव दत्त यांचे दर्शन घ्यायला हवे.

सोमवारी गुरुदेव दत्त यांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे तसेच दत्त दवा दशनाम स्तोत्राचे वाचन देखील करायचे आहे. द्रां या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ज्या व्यक्तींची राशी सिंह आहे अशा व्यक्तीने रविवारी गुरुदत्तांचे दर्शन करायला हवे कारण की सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि म्हणूनच या दिवशी दत्त दर्शन केल्यानंतर आपल्याला लाल रंगाचे फुले अर्पण करायचे आहेत. आपल्याला दत्त शतनाम या स्तोत्राचे पठण करायचे आहे तसेच दत्त मंत्र देखील आपल्याला उच्चारायचे आहे तसेच दत्त गायत्री जप आपल्याला करायचा आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी बुधवारी दत्ताचे दर्शन घ्यायला हवे कारण की कन्या राशीचा स्वामीग्रह बुध आहे आणि बुधवारी दर्शन घेतल्यानंतर जांभळट रंगाचे फुल आपल्याला अर्पण करायचे आहे. दत्त सद्गुरु या स्त्रोताचे पठण करायचे आहे आणि ओम नमो दत्तात्रयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

यानंतरची राशी आहे तुळ राशी. या राशीचे स्वामी शुक्र असल्याने आपल्याला शुक्रवारी गुरु दत्ताचे दर्शन घ्यायचे आहे आणि गुरु दत्तांना तांबड्या रंगाचे फुल अर्पण करायचे आहे, त्याचबरोबर गुरुदत्त पिडा निवारक स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे. त्याचबरोबर ओम आत्रेयाय नमः या मंत्राचा शुक्रवारी जप देखील करायचा आहे. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहे आणि म्हणूनच आपल्याला मंगळवारी गुरुदेव दत्ताचे दर्शन घ्यायचे आहे व गुरुदत्तांना तांबडा रंगाचे फूल देखील वाहायचे आहे तसेच मंगळवारी श्री गुरुदेव दत्त योगाचे म्हणजे स्त्रोत्राचे पठण करायचे आहे व ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप देखील करायचा आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *