सकाळी दरवाजा उघडताच करा हे काम, लवकरच करोडपती व्हाल !

मित्रांनो वास्तुशास्त्र आणि अध्यात्म शास्त्रांमध्ये अनेक अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टींची जर आपण व्यवस्थित रित्या काळजी घेतली तर आपण लवकरच श्रीमंत बनू शकतो तसेच आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपल्या घराचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपले प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण घरामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणूनच प्रवेशद्वारा संबंधित काही उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते. श्रीमंत होण्यासाठी व्यक्ती दिवस रात्र मेहनत करतो परंतु अनेकदा खूप मेहनत व प्रामाणिकपणे कष्ट करून देखील आपल्याला मेहनतीचा फळ काही लवकर प्राप्त होत नाही. आलेला पैसा लवकर बाहेर जातो. पैसा घरामध्ये जास्त वेळ टिकत नाही. दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागते आणि म्हणूनच मनुष्य वैतागून जातो. जर तुमच्या बाबतीत देखील अशा काही घटना घडत असतील तर अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.

हा उपाय आपल्याला सकाळी उठल्यावर दरवाजा उघडण्याआधी करायचा आहे, असे केल्याने भविष्यात तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. माता महालक्ष्मी प्रत्यक्ष तुमच्या घरी पाणी भरेल. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या पिढ्यानपिढ्या नेहमी आर्थिक सुरक्षितेमध्ये वावर करतील चला तर मग जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दल… मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की घरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला प्रवेशद्वार म्हणजेच दरवाजा असतो, अशावेळी या मुख्य द्वारा संबंधित काही उपाय आपण जर केले तर आपल्या जीवनात खूप सारा पैसा येणार आहे तसेच तुम्हाला भविष्यात कधीच मागे वळून पाहण्याची गरज देखील भासणार नाही. वास्तुशास्त्रांमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दल अनेक अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. या गोष्टींचे जर आपण नियमितपणे पालन केले तर आपल्या घरामध्ये शुभ ऊर्जा तर म्हणजेच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तसेच आपला घरातील मुख्य प्रवेशद्वार हे दोन फटींचे असायला हवे.

प्रवेशद्वाराचा आकार हा उंच असायला पाहिजे तसेच प्रवेशद्वाराच्या समोर कोणत्याही प्रकारची अडगळ व अस्वच्छता नसायला हवी. प्रवेशद्वारासमोर नेहमी स्वच्छता असायला हवे कारण की याच मार्गातून माझा महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसेच घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती देखील आपल्या घरात प्रवेश करत असतो. जर आपण आपले प्रवेशद्वार स्वच्छ ठेवले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सहजरीत्या प्रवेश करते. या सकारात्मक ऊर्जेला कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन करावा लागत नाही. आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा प्रवेश होण्यासाठी आपल्याला रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीची काही पाने देखील टाकायचे आहे त्यानंतर हा कलश आपल्याला बाहेरच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यावर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे व हे पाणी ग्रहण देखील करायचे आहे, असे केल्याने तुम्हाला लवकरच सकारात्मक बदल घडताना दिसून येणार आहे.

तुमच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करणार आहे. तुमच्या जीवनामध्ये पैशासंदर्भातील कोणत्याही अड’चणी असतील तर त्या अड’चणी आता लवकरच दूर होणार आहे, अशा प्रकारच्या अनेक सकारात्मक घटना तुम्हाला घडताना दिसणार आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर वास्तव्य करत असेल तसेच तुमच्या घराला नजर लागलेली असेल तर हे सारे दोष देखील लवकरच दूर होणार आहे आणि याच प्रवेश झाल्याच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार आहे. बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये अनेकदा नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते. एखाद्यावेळी जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर हा उपाय केल्याने देखील वास्तुदोष पूर्णपणे निघून जाणार आहे. अनेकदा घरातील सदस्य आजारी पडतात असे देखील घडणार नाही. तुमच्या घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभणार आहे.

तुम्हाला स्वास्थ लाभणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा देखील हा उपाय केल्याने पूर्ण होणार आहेत. सकाळी उठल्यावर आपल्या घरातील लादी पुसायला हवी आणि ही लादी पुसताना आपल्याला जाडे मीठ देखील या पाण्यामध्ये वापरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घराचे प्रवेशद्वार उघडायचे आहे, असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर निघून जाईल आणि याच मार्गाने माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रवेश करेल. तुमच्या घरामध्ये पैसा येईल. जर तुम्हाला शक्य झाल्यास दर गुरुवारी प्रवेशद्वाराला अशोकाचे तोरण लावायला विसरू नका असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुम्हाला माता महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *