dcf785a11df4623ba1101e3ee8e943a7
मित्रांनो, मंडळी संध्याचा जो काळ आहे तो भयंकर आहे. मंडळी या काळात सुधा आपल्याला निरोगी राहीचे असेल तर त्यावर एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, आपले शरीर मजबूत करणे. मंडळी बाह्य जे विषाणू असतील जिवाणू असतील यांचा जो आपल्या शरीरावर होणारा अटॅक आहे तो जर परतून लावायचा असेल. तर आपल्या शरीरामध्ये तशी प्रतिकारशक्ती होण आवश्यक आहे. मंडळी ही प्रतिकारशक्ती वाढवण्याचा एक मात्र मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो, कदचित ही भाजी तुम्ही अनेक वेळा तुमच्या जेवणामध्ये पहिली असेल. त्या भाजीचे नाव ही तुम्हाला माहीत असेल. पण मंडळी आज या संसर्गच्या कालावधीमध्ये आपल्याला या भाजीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ही भाजी कोणती आहे हे आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि ही भाजीच का वापरायची , या भाजी मुळे का रोगप्रतिकारशक्ती वाढते, ही भाजी खाल्याने हे ही सांगणार आहे. शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो, मंडळी बघा ही भाजी जी आपण बघणार आहोत ती भाजी आहे ‘पालक’. ही पालक भाजी आपण का वापरणार आहोत ही एक भाजी तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढवते. ही भाजी केवळ व्हिटॅमिन सी ने समृध्द नाही तर विविध अँटीऑक्सीडेंत आणि बीटा कॅरोटीन सुधा यामध्ये उपलब्ध आहे. ही दोन्ही जी गुणधर्म आहेत या मुळे आपली शरीराची प्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते. पालक मध्ये अनेक पोषक तत्वे आहे. थोडीशी आपल्याला ही भाजी खाताना फक्त शिजवावी कारण काय होत यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात. आणि ही पोषक तत्वे मोकळी झाल्या नंतर आपल्या शरीरात सहजपणे उतरतात. तसेच थोड्या प्रमाणात शिजवल्या मुळे काय होत व्हिटॅमिन अ ची ओबसोर्ब शक्ती सुधा वाढते.
आणि या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे या भाजीमध्ये अँटीऑक्सीडेंत, न्यूट्रिएंट्स, ऑक्सीलेक एसिड अशी काही घटक असतात. पण यातून काही न्यूट्रिएंट्स मोकळे होण्याचे काम त्यावेळेस होत ज्या वेळी आपण ही भाजी आपण शिजवतो. तसेच या पालक भाजीमध्ये IRON भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिमोग्लोबिन ची निर्मिती खूप फास्ट होते. आणि हिमोग्लोबिन ची निर्मिती जास्त झाल्यामुळे आपल्या शरीरातील विविध भागांना विविध पेशींना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम ही भाजी करत असते.
आणि म्हणून मंडळी ही भाजी आपण ऑक्सिजन पुरवठा कमी होत असेल तर ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी सुधा अत्यंत उपयुक्त ठरणारी भाजी आहे. सध्याचा काळामध्ये ही भाजी खाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मंडळी या पालकाच्या भाजी मध्ये क्युरोसेटीन नावाचा घटक असतो तो भरपूर प्रमाणात असतो आणि जो घटक अँटी ऑक्सी डेंत आहे आणि इन्फेक्शन आणि इनफ्लेमेशन या पासून आपल्या शरीराचं बच्चाव होतो. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन असूद्या त्याला परतून लावण्याची ताकत या भाजी मध्ये आहे आणि म्हणून ही भाजी आपल्या शरीरामध्ये गेलीच पाहिजे.
मंडळी अनेक पोषक तत्वे, व्हिटॅमिन, मिनेरल, वेगवेगळे घटक हे सर्व या भाजीमध्ये असल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकाशक्ती अनेक पटीने वाढते. आणि म्हणून सध्याच्या प्रतिकूल परिस्थिती मध्ये या भाजीची आपल्या शरीराला गरज आहे. मंडळी कोठेही मिळाली तर पालक भाजी नक्की खरेदी करा. आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा. आनंदी रहा सकारात्मक विचार करा आणि निरोगी रहा….
dcf785a11df4623ba1101e3ee8e943a7
Recent Comments