साडेसाती झाली समाप्त उद्याच्या शनिवार पासून राजा सारखे जीवन जगातील या राशींचे लोक..

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रह दशेचा शुभ अथवा अशुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. वेळोवेळी बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला अनेक प्रकारे प्रभावी करत असते. ग्रहदशेच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात. असे जरी असले तरी मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते ते मनुष्याच्या स्वतःच्याच कर्माचे फळ असते. जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते. मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून ते कर्म फलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फल प्रदान करत असतात.

ज्यांची कर्मे चांगली आहेत त्यांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. भगवान शनिदेव हे भाग्याचे कारक असून धन संपत्तीचे दाता आहेत. ज्यांच्यावर शनीची शुभ दृष्टी पडते त्यांचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. जेव्हा शनी शुभफल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून शनीच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. शनीची शुभ दृष्टी आपल्या राशीवर पडणार असल्यामुळे आपल्या जीवनात आता अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होणार आहे. इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. शनीच्या कृपेने भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मागील काळात व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत.

शनीच्या कृपेने आपल्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून हाती घेतलेले काम यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनाला सतावणारी चिंता आणि मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्री पासून फाल्गुन कृष्ण पक्ष मूळ नक्षत्र शनिवार पासून लागणार आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आजपासून या भाग्यवान राशींवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा अंत होणार असून सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. मागील काळात बिघडलेले नाते संबंध आता सुधारणार आहेत. पारिवारिक सुख उत्तम लाभणार आहे. परिवारात चालू असणारा कलह मिटणार असून सांसारिक सुखात वाढ होईल. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. या काळात शत्रूवर विजय प्राप्त करणार असून विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. समाजात मान सन्मानाची प्राप्ती होणार आहे. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत सुरवात करूया मेष राशी पासून…! ”

मेष” राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून मानसिक ताण तणाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होणार आहे. शनीच्या कृपेने आपण यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. करियर मध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. घर परिवारात चालू असणारा कलह मिटणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. नात्यांमध्ये असणारा दुरावा मिटणार आहे, कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढण्याचे संकेत असून जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. प्रेमात आलेला दुरावा मिटून मनोमिलन घडून येईल. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे एखाद्या सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. शनीची कृपा असल्यामुळे या काळात आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

मिथुन राशींचे लोक…! मिथुन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास सुरुवात होणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनात वैभवाचे दिवस येणार असून या काळात दुःख दारिद्र्याच्या नाश होणार आहे. कार्य क्षेत्रात धन लाभाचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत मैत्रीमध्ये निर्माण झालेली भांडणे दूर होणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी बऱ्यापैकी राहणार आहे. आपण करत असलेल्या कामांना परिवाराचा पूर्ण पाठिंबा लाभणार असून प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. मनाप्रमाणे कामे झाल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. भविष्या विषयी आपण पाहिलेली स्वप्ने साकार होण्यास सुरुवात होणार आहे. मनावर असणारी भय, भीती आणि उदासी दूर होऊन मन प्रसन्न बनेल…

कर्क राशींचे लोक…! कर्क राशीच्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत कार्य क्षेत्राच्या दृष्टीने एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते. आपल्या जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार असून शनीच्या कृपेने यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ व फलदायी ठरणार आहे. भोग विलासतेच्या साधनांची प्राप्ती होणार असून वैभवात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम प्राप्त होणार असून जोडीदाराप्रति आपला विश्वास आणखीनच मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल..

कन्या राशींचे लोक…! कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून सुख आणि भाग्यात वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होईल, समाजात मान सन्मानाचे योग बनत आहेत. कार्य क्षेत्रातून आर्थिक बाजू मजबूत बनणार आहे. एखाद्या नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता, कोर्ट कचेऱ्या चालू असणाऱ्या लोकांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणाव दूर होणार असून मन प्रसन्न बनेल, आपल्या आनंदात वाढ करणारी एखादी मोठी बातमी कानावर येऊ शकते. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशींचे लोक…! वृश्चिक राशींच्या स्वप्नांना नवीन पालवी फुटणार असून करियरमध्ये आपण घेतलेले मेहनत आता फळाला येणार आहे. शनीच्या कृपेने प्रगती आणि उनत्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून यश आणि किर्तीमध्ये वाढ होणार आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत, परिवाराचे स्वन पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. तुम्हाला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे, नवीन कामाची केलेली सुरवात प्रगती पातावर असेल. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. आपले यश पाहून लोक आपले कौतुक करू लागतील. आता येथून पुढे येणार काळ आपल्या जीवनाला एक नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. धन संपत्ती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल..

धनु राशींचे लोक…! धनु राशीच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. पारेवाहिक समस्यांचा अंत होणार असून संसारी सुखात वाढ होणार आहे. नाते संबंधात चालू असणारा तणाव आता मिटणार आहे, प्रेम आणि अपुलकीमध्ये आता वाढ होईल जीवन जगण्याविषयी आता गोडी निर्माण होणार आहे. कार्य क्षेत्रात नव्या प्रगतीचे संकेत आहेत, उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या जीवनात चालू असणारा असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. शनीची कृपा असल्यामुळे या काळात वाईट कामापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. व्यसनापासून दूर राहवून चांगली मेहनत घेतल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.

मकर राशींचे लोक…! मकर राशीच्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे. कार्य क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून येणार आहेत. शनीच्या कृपेने धन लाभाच्या अनेक संधी स्वतः चालून आपल्याकडे येतील. आपल्या सामाजिक संबंधात सुधारणा घडवून येणार आहे, पारेवाहिक वाद मिटणार असून परिवारात सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून मन समाधानी बनेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल भाव बंधूत चालू असणारे वाद मिटणार आहेत.

कुंभ राशींचे लोक…! कुंभ राशीच्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून शनीच्या कृपेने धन प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. मानसिक ताण तणाव दूर होणार असून मानसिक तणावातून दूर होणार आहात, शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे, सरकारी कामे पूर्ण होणार आहेत. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मन लावून मेहनत केल्यास प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत पण वाईट किंवा चुकीचे काम अंगलट येऊ शकते. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *