सुर्याचे वृश्चिक राशीत होणार संक्रमण , या 5 राशींचे उघडणार भाग्य धन धान्यात होणार वाढ
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य असेल तर सरकारी नोकरी आणि राजकारणात यश मिळण्याची शक्यता वाढते. जर सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर वडिलांशी मतभेद निर्माण होतात.
16 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, जो 16 डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. त्यानंतर धनु राशीत संक्रमण होईल. जाणून घ्या कोणत्या 4 राशींवर सूर्याच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव पडतो.
वृषभ : सूर्याचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरदारांसाठी काळ अनुकूल दिसत आहे. नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर राहील. नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. प्रवासातून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे.
मिथुन : या काळात सरकारी क्षेत्रात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना असू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
सिंह: या राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणात लाभ होण्याची शक्यता आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रवासातून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
Recent Comments