सूर्य देवाच्या संक्रमणामुळे या काही राशी आता होतील लवकरच मालामाल भविष्यात कुठलीही आर्थिक अड’चण होणार नाही !
नमस्कार!
मित्रांनो सनातन हिंदू धर्मानुसार ग्रहांचे स्वामी सूर्यदेव आहेत. सूर्य या ग्रहाला आपण देवतेच्या रूपात पूजत असतो. सूर्याला प्रत्यक्ष नजरेने दिसणारे देवता मानले जाते. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यदेवाचे स्थान महत्त्वाचे असते. ग्रहांचे राजा सूर्यदेव यांनी 22 जून रोजी आद्र नक्षत्रात प्रवेश केला असून सहा जुलैपर्यंत सूर्यदेव या नक्षत्रात राहणार आहेत. सूर्य देवांच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर काही ना काही होणार आहे. आपण काही वेळा खूप जणांना असे म्हणताना ऐकतो की माझे काही दिवस खूप खराब जात आहेत कदाचित माझ्या ग्रहांची स्थिती बदलली असावी. यामुळे सूर्य देवांच्या नक्षत्र बदलाचा परिणाम काही जणांच्या राशींवर चांगला होतो तर काही जणांच्या राशींवर वाईट.
आता आपण जाणून घेऊया या नक्षत्र बदलाचा परिणाम कोणत्या राशीवर कसा आणि किती होणार आहे. या मधली पहिली रास म्हणजे मिथुन. सूर्यदेवांनी काही काळापूर्वीच मिथुन राशीत प्रवेश केला असून, तसेच मिथुन राशीच्या आद्रा नक्षत्रेमध्ये प्रवेश केल्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती झपाट्याने बदलेल, नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल तसेच व्यावसायिक क्षेत्रातही नफा मिळू शकतो. आता यानंतरची दुसरी रास म्हणजे सिंह रास. सूर्य देवांच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सिंह राशि वर ही चांगला होणार आहे. त्यांना संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक होईल व त्यांच्या कामाला बढती मिळेल.
कोणतेही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्याची हे उत्तम वेळ आहे तसेच कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले, तुमच्या परिश्रमाचे पुरेसे फळ तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे कन्या राशि मध्ये सुद्धा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंह राशि प्रमाणेच कामाच्या ठिकाणी या राशीच्या व्यक्तींचे कौतुक होईल, अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल व सरकारी कामाबद्दल चांगली बातमी मिळेल. तर मित्रांनो या राशींपैकी तुमची रास कोणती आहे का ते नक्की कळवा.
Recent Comments