सूर्य मीन राशीत केला प्रवेश केला 14 एप्रिलपर्यंत या राशींवर येणार नाही सं’कट होणार धन लाभ
ज्योतिष शास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्यदेव शुभ असतो तेव्हा व्यक्ती भाग्यवान ठरते. 15 मार्च रोजी सूर्य देवाने मीन राशीत प्रवेश केला आहे. सूर्य देव 13 एप्रिलपर्यंत मीन राशीत राहतील.
14 एप्रिल रोजी सूर्य देव राशी बदलून मेष राशीत प्रवेश करेल. सूर्यदेवाचे मीन राशीतील वास्तव्य काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया मीन राशीत राहून सूर्यदेव कोणत्या राशीला लाभदायक ठरतो.
मेष-पैसा आणि नफा मिळेल, त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यवसायात लाभ होईल. भाऊ आणि बहीण मदत करू शकतात. धैर्य आणि पराक्रम वाढेल. प्रतिष्ठा आणि पदात वाढ होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
कन्या सूर्य राशी-कामात यश मिळण्याची शक्यता आहे. भाग्य तुम्हाला साथ देईल. नोकरी-व्यवसायासाठी काळ शुभ राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. कुटुंबाकडून अचानक चांगली बातमी मिळू शकते.
वृश्चिक राशी- नोकरी-व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. तुम्हाला सन्मान मिळेल. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल.
धनु -नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवहारासाठी चांगला काळ. यावेळी गुंतवणूक करणे शुभ राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
Recent Comments