सोमवारी सोमवती अमावशेच्या रात्रि ही वस्तु गुपचुप घराबाहेर फेका आणि मिळवा पैश्यांचा पाऊस…..

अमावसेच्या दिवशी अनेक तांत्रिक प्रयोग केले जातात आणि तंत्रशास्त्रात असे मानले जाते की हे प्रयोग त्वरित फळ देतात.म्हणजे हे प्रयोग केल्याने आपल्याला काही दिवसांमध्येच फळप्राप्ती होते.या दिवशी धनप्राप्ती साठी देखील अनेक प्रयोग केले जातात. यादिवशी जर आपण तुळशी ला १०८ फेऱ्या मारल्या तर आपल्याला धनप्राप्तीचे योग जुळून येतात. आपल्यावर कितीही मोठे कर्ज असेल तरी त्यातून मार्ग निघते.

आपल्या जीवनात नेहमी सुख रहावे,पैश्यांची कधी कमी पडू नये ,आपल्याकडे पैसा येत रहावा आणि सोबतच तो टिकून रहावा यासाठी आपण आज एक उपाय बघणार आहोत. हा उपाय आपल्याला अमावशेच्या रात्री झोपण्याआधी करायचे आहे.हा उपाय एकदम साधा आणि सरळ आहे आणि याला कोणीही करु शकतो.

या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मोहरी. मोहरी ही प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असते. या प्रयोग मध्ये आपल्याला रात्री झोपण्याआधी आपल्या हाताच्या मुठीत मोहरी घ्यायची आहे आणि यानंतर तसेच संपूर्ण घरात फिरायचे आहे.आपल्याला घरात फिरतांना एकही भाग सोडायचा नाहीये. यानंतर पूर्ण घरात फिरून झाले की सरळ टेरेस वर जावे. टेरेस वर गेल्यावर आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड करून चारही दिशेने आपल्या मुठीत असलेली मोहरी फेकायची आहे.यामुळे तुमच्यावर जर शनिदोष असेल, पितृदोष असेल किंवा कोणी जादूटोना केला असेल तर या सगळ्यांमधून तुमची नक्कीच सुटका होईल.

खुप वेळा आपण कितीही मेहनत केली तरी पैसा जमा होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मागे साढेसाती असणे किंवा पितृदोष असणे होय. मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही आम्ही सांगितलेले प्रयोग करून बघितले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *