स्त्रियांचा हा भाग पवित्र असतो, हे अनेकांना नाही माहिती… ही गोष्ट जाणून घ्या आत्ताच !

मित्रांनो एखाद्या गोष्टीविषयी ज्ञान संपादित करायचे असल्यास आपल्याला विशिष्ट शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. शास्त्राच्या आधारावर जाणून घेतलेली प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच आपल्याकडे वेगवेगळे शास्त्र देखील आहेत. अनेक तज्ञ मंडळींनी आपले विचार एकत्र करून शास्त्रांची निर्मिती केलेली आहे आणि या शास्त्रांच्या मदतीनेच मानवी जीवन समृद्ध करण्याची विशिष्ट कला आपल्याला अवगत झालेली आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपण आज समुद्र शास्त्रांमधून काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या शास्त्राच्या मदतीने महिलांच्या किंवा पुरुषांच्या शरीरावर असलेले वेगवेगळे अवयव आणि त्यांच्या शरीरावर असलेले वेगवेगळे खुणा यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या सर्व चिन्हांचा भविष्यात मानवी जीवनावर काय परिणाम होतो याबद्दल देखील सांगण्यात आलेले आहेत.

तसे पाहायला गेले तर मानवी शरीरावर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव व यांचे महत्त्व काही अनन्यसाधारण असते त्याचबरोबर आजच्या या लेखांमध्ये आपण अशा एका अवयवांबद्दल जाणून घेणार आहोत, तो अवयव आपल्याला फारसा माहिती नसतो तसेच महिलांच्या शरीरावरील हा अवयव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याच बरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती व धन आणण्यासाठी महिलांच्या शरीरावरील कोणता अवयव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो अनेकदा महिलांचे पाय हे शुभ मानले जातात किंवा शरीरावरी अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो परंतु असे नाही एक वेगळाच अवयव हा महिलांच्या शरीराचा अत्यंत प्रमुख भाग समजला जातो. समुद्र शास्त्रामध्ये केसांच्या टोकांपासून ते पायांच्या बोटांपर्यंत सर्व अवयवांचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे म्हणूनच आज आपण महिलांच्या बाबतीत देखील काही अवयवांबद्दल जाणून घेणार आहोत.

ज्या महिलांचे केस अगदी लांब असते त्या महिलेला पद्मिनी म्हटले जाते, अशी महिला शुभ मानले जाते तसेच ज्या महिलेचे केस लांब रेशमी असतात अशी महिला नेहमी इतरांची चांगले करत असते. आपण जर एखाद्या देवी देवतांचा फोटो जर पाहिला असेल तर त्यामध्ये देवींची केस अगदी लांब असतात आणि म्हणूनच ही महिला समाजासाठी व त्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या व्यक्तीच्या नशिबामध्ये अशा प्रकारची महिला येते त्या व्यक्तीचे जीवन अगदी उजळून जाते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागते. माता महालक्ष्मी प्रसन्न होते. त्यानंतर ज्या महिलांची मान उंच असते अशी महिला अत्यंत लाभदायक मानली जाते. ही महिला नेहमी ताठ मानेने समाजामध्ये जगत असते. या महिलेला भविष्यात कधीच कोणत्याही गोष्टीची अड’चण निर्माण होत नाही. या महिलेकडे सुख, शांती, ऐश्वर्य नेहमी असते. या महिलेच्या पतीला भविष्यात कधीच आर्थिक अडचणी निर्माण होत नाही. या महिलेचे वैवाहिक जीवन नेहमी सुखी राहते व संसार देखील सुखाचा राहतो.

जर तुमची चारही बोटं कपाळावर व्यवस्थित बसत असतील तर याचा अर्थ तुम्ही भाग्यशाली आहात. ज्या महिलांचे कपाळ छोटे असते अशा महिला स्वार्थी स्वभावाच्या असतात, तसेच ते स्वतःचे निर्णय कधीच घेऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि म्हणूनच या महिला नेहमी घाबरलेल्या असतात परंतु ज्या महिलांचे कपाळ उंच असते, अशा प्रकारच्या महिला नेहमी आत्मविश्वासी असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता या महिलांच्या अंगी असते. या महिला नेहमी साहसी स्वभावाने जगत असतात आणि नेहमी एखाद्या संकटामध्ये ढाल म्हणून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असतात. ज्या महिलांचे कपाळ बाधा रहित असते त्या महिलांना किंवा पुरुषांना भविष्यात यश येत नाही म्हणजेच तुमच्या कपाळावर कोणत्याही प्रकारचे निशाण असायला नव्हे ज्या महिलांचा किंवा पुरुषांच्या शरीरावरील कपाळावर कोणत्याही प्रकारचे निशाण असते, त्यांना भविष्यात अनेक अडचणी सतावतात. ज्या महिलांच्या शरीरावर भरपूर केस असतात अशा प्रकारच्या महिला चांगल्या मानल्या जात नाही यामुळे त्यांना भविष्यात अनेक आर्थिक अड’चणींना सामोरे जावे लागते.

कुटुंबीयांमध्ये वारंवार अड’चणी निर्माण होतात. ज्या पुरुषांचा आवाज तेज व स्पष्ट असतो अशा पुरुषांना भविष्यात नेहमी यश प्राप्त होत असते परंतु ज्या महिलांचा आवाज बारीक आणि कर्कश असतो अशा महिलांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यानंतर आपल्या शरीरावरील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे. मित्रांनो डोळे हे बाधा रहित असायला हवे म्हणजेच डोळ्यांच्या आजूबाजूला कोणताही प्रकारचे निशाण असू नये. या महिलेच्या नजरेमध्ये तेज जास्त अशा प्रकारचे महिला माता महालक्ष्मी समान मानल्या जातात आणि त्या व्यक्तीला नेहमी भविष्यात खूप सारे यश प्राप्त होत असते कारण की डोळ्यांमध्ये दिसणारे तेज हे आपले व्यक्तिमत्व सकारात्मक आहे असे दर्शवते. ज्या व्यक्ती नेहमी नखे चावत असतात ते अत्यंत चुकीचे असते अशा प्रकारच्या महिला नकारात्मकतेने भरलेल्या असतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असते. नखांचे खाणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते, अशा प्रकारच्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी समुद्र शास्त्रांमध्ये सांगितले गेलेले आहेत. या शास्त्राच्या मदतीने व्यक्तीचे जीवन व भविष्यात घडणाऱ्या घटनांचा देखील आढावा घेतला गेला आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *