हे पान असे वापरा 5 मिनिटात काळे पिवळे दात पांढरे शुभ्र होतील, तोंडातील वास कायमचा बंद..

मित्रांनो दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. आपल्या अनेक चुकीच्या सवयीमुळे दात पिवळे पडतात. आणि दाताकडे दुर्लक्ष झाले की तुटतात देखील. दात किडण्याची सुरुवात ही दात पिवळे पडल्या मुळे होते. पिवळे पडलेले दात हळूहळू किडतात. ज्यांचे दात कीडलेले असतात त्यांना जेवताना खूप त्रास होतो. त्रास जास्त होऊ लागला की दात काढावा लागतो. हे होऊ नये म्हणून दात पिवळे पडू न देणे. हाच एक त्यावरील उपाय आहे आपल्या पैकी बऱ्याच व्यक्तीला हा अनुभव आला असेल की दात खूप स्वच्छ करून ही दात पिवळेच राहतात. तर दाताच्या सर्व समस्या साठी हा उपाय अगदी प्रभावी आहे.

हा उपयासाठी केवळ एक पान लागणार आहे. हे पण आपण फक्त चावून चावून खायचे आहे. हे पण कोणत्या झाडाचे आहे हे पान कसे वापरायचे जर हे पण शहरात मिळाले नाही तर काय करायचे हे ह्या लेखामध्ये पूर्णपणे सांगीतले आहे तरी हा लेख पूर्ण वाचा.

मित्रांनो ही वनस्पती आहे जांभूळ तुरट गोड लागणारी जाभुळे मधुमेहावर अत्यंत गुणकारी असतात. त्याच प्रमाणे याची पाने तोंडाच्या सर्व समस्या वर गुणकारी आहेत. मित्रांनो उपाय अगदी सोफा असून हा उपाय करणे देखील सहज शक्य आहे. या एकवेळच्या उपयासाठी हे पान आपल्याला लागणार आहे. पान निवडताना एक काळजी घ्यायची आहे पान जास्त जुन व अत्यंत हिरवे पान घाय्याचे नाही तर माध्यम पान किंवा कोवळे पान आपल्याला यासाठी लागणार आहे. हे पाने आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर याचा वापर करायचा आहे.

कारण याच्यावर धूळ माती वगैरे बसलेले असते. मित्रांनो या पाणा मध्ये नैसर्गिक पोटॅशियम असते जे आपले दात चमकदार करतात. यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता आपले दात पांढरे होतात. त्याच प्रमाणे व्हिटॅमिन ई मोठ्याप्रमाणात असते. त्याच प्रमाणे तोंडाला येणार वास देखील या पाना मुळे दूर होतो. त्याच प्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पण चावून चावून याचा रस आपल्याला थुकुन द्यायचा आहे गीलायचा नाही.

आत्ता या उपायांसाठी दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मिठ साधारणतः चिमुट भर मिठ फक्त आपल्याला लागणार आहे. मिठ पानामध्ये घेवून आपल्याला हे चावून चावून थुकून द्यायचे आहे. ज्या व्यक्तींना हे पान मिळणार नाही त्यांनी घरच्या घरी एक उपाय करायचा आहे ते म्हणजे मोहरीचे तेल एक चमचा घ्या त्यामध्ये मिठ टाका आणि याचे मिश्रण करून याने दात घासा.

जांभळाचे पान हे सर्व जण वापरू शकता मोठ्या पासून ते लहान मुलांपर्यंत दिवसात दोन वेळा हा उपाय करायचा आहे फक्त पाच दिवस हा उपाय केल्याने तुमचे दात एकदम पांढरे होणार आहेत दात मजबूत होतील आणि महत्वाचे म्हणजे दाताच्या सर्व समस्या दूर होतील. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा फरक नक्की पाढेल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *