१० ते १३ नवंबर ला बनत आहे महासंयोग, या चार राशि असणाऱ्यांच्या जीवनात शुभ घटना घडणार म्हणजे घडणार…

नमस्कार मंडळी, ग्रह-नक्षत्रांमध्ये होणारे बदल आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक बदल घडवून आणत असतात.येणारा आठवडा देखील अशाच काही राशिंसाठी अत्यंत लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे. शुभकाळ आणि शुभसंयोग आपल्या राशीमध्ये जमू लागली तर आपल्या नाशिबाचे दार उघडण्यास वेळ लागत नाही.

तर असाच काहीसा शुभ काळ १० नवंबर ते १३ नवंबर ला या चार राशी असणाऱ्यांच्या जीवनात येणार आहे. हा काळ आपल्या राशिसाठी विशेष लाभकारी ठरणार आहेत. या काळात बनत असलेली ग्रह-नक्षत्रांची दशा, ग्रहांची स्थिती आणि यांमध्ये होणारे बदल आपल्या राशिमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवणार आहे. महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

दिनांक १० नोव्हेंबर रोजी सूर्य षष्ठी असून या दिवशी सूर्य देवाची उपासना केली जाते. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या षष्ठीला सूर्य षष्ठी असे म्हटले जाते. सूर्य देवहे नऊ ही ग्रहांचे राजा मानले जाते, सूर्यदेव मान सन्मान, पद प्रतिष्ठेचे आणि आरोग्याचे ग्रह दाता मानले जाते.

जेव्हा आपल्या जीवनावर सूर्य देवाची कृपा बरसते तेव्हा जीवनाला कलाटणी आल्याशिवाय राहत नाही. सूर्य हे ऊर्जेचे कारक आहे. याकाळात आपल्या जीवनात सुरू असलेली अपूर्ण कामे आता पूर्ण होतीलज़ कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहे. तसेच जर या काळात आपण सूर्याला जल अर्पण केले ,तर आपल्यासाठी हे विशेष लाभदायक ठरेल. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी ज्यांच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.

वृषभ:- वृषभ राशि साठी येणारा काळ हा विशेष अनुकूल ठरणार आहे. मनाला आनंदित करणारी एखादी घटना घडून येऊ शकते. मनात सुरू असलेले नकारात्मक विचार आता संपणार असून, जीवनात आनंदी आणि सुखाचे दिवस सुरु होणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअर क्षेत्रात मोठी प्रगती कराल आणि यामुळे जीवनात मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती वाढेल.

सिंह:- सिंह राशी असणाऱ्यांच्या जीवनात सुरु असलेले दुःखाचे दिवस आता संपणार असून. याकाळात जीवनात सुरु असलेली मानसिक तणाव दूर होईल. नोकरीसाठी घेतलेले परिश्रम आता पूर्ण होतील. या काळात आपल्याला जुने मित्र-मैत्रिणी भेटतील या भेटीने आपल्याला विशेष आनंद मिळेल. उद्योग-व्यापार क्षेत्रात सामान्य प्रगती कराल परंतु आर्थिक आवक वाढलेली असेल.

तुळ:- तूळ राशी वर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्ती मिळण्यास सुरुवात होणार आहे. पती-पत्नीमध्ये आणि प्रेम युगुलांमध्ये या काळात प्रेम वाढण्यास सुरुवात होईल. व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती कराल. जीवनात धनवर्षा होण्याचे संकेत दिसून येत आहे. करिअरला घेऊन आनंद देणारी बातमी कानावर येऊ शकते

धनु :- हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्याला आनंदाचे आणि सुखाचे दिवस जगता येणार आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातून आर्थिक प्रगतीचे सकारात्मक संकेत आहे. जीवनात प्रगती करण्यासाठी बनवलेल्या योजना पूर्ण होतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेले कामे आता पूर्ण होतील. आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात लाभू शकतो.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *