२४ तारखेला संकष्टीला बाप्पाला वाहा हे १ फूल आणि मिळवा सर्व सम’स्येपासून सुटका…इच्छा ताबडतोब होईल
नमस्कार आपले स्वागत आहे,वाचक मित्रानो तुम्हा सर्वाना ईश्वर सुखात ठेवो.
या महिन्याच्या २४ तारखेला आली आहे भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही बाप्पांची आवडती तिथी आहे. या तिथीला जो कोणी बाप्पांची विधीवत पूजा करतो, बाप्पा त्याच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि विघ्न दूर करतात.
तुमच्या राहिलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीला उपवास ठेवणे खुप शुभ मानले जाते.परंतु जर तबीयत बरोबर नसल्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने जर आपण उपवास ठेवू शकला नाही तर, आपण काही छोटे-छोटे उपाय देखील करु शकता. हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि विघ्न दूर होतात.
चला तर जाणून घेऊया उपायांविषयी :-१) ज्यांच्या घरात लग्नाची मूल-मूली आहे,परंतु घरात पैसा असूनही लग्न जुडून येत नाही. तर ही समस्या दूर करण्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीला बाप्पांची पूजा करावी आणि प्रवळाच्या माळेवर ‘ ॐ वक्रतुंडाय ॐ, ॐ वक्रतुंडाय ॐ, ॐ वक्रतुंडाय ॐ’ या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप करावा. आधी बाप्पांची पूजा करा आणि नंतर या मंत्राचा जप करा. यानंतर बाप्पाला आपली मनोकामना सांगा.
२) जर आपल्या घरात पती-पत्नी मध्ये नेहमी भांडण होत असेल. भांडणामुळे पत्नी आपल्याला सोडून गेलेली असेल तर पत्नीला किंवा प्रेमिकेला पुनः प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्त्रि वशिकरण करावे लागेल. यासाठी आपल्याला लाल हकीक ची माळ लागेल. या माळेवर ‘ ॐ वक्रतुंडाय ॐ’ या मंत्राचा जप करा आणि सोबत त्या व्यक्तीचे मनाच्या मनात स्मरण करा. आणि एक नम्र विनंती :- या उपायाचा चुकीचा वापर करु नका.त्याच बरोबर जास्वंदीचे फुल अर्पण करा.
३) ज्यांना आपल्यामधील शक्तिंमध्ये वाढ करायची आहे.त्यांनी कुंभारा कडून त्यांच्या चाकामध्ये जी माती लागली असते ती माती घ्यावी आणि त्या मातीतून गणपती बाप्पाची मूर्ती बनवून त्याची विधिवत पूजा करावी. आणि त्यानंतर माळेवर ‘ॐ श्री ह्रिं ग्रीं ह्रीं ‘ या मंत्राचा ११ माळ जप करा.
४) जर आपल्या आयुष्यात शत्रुंची संख्या वाढली असेल, कोणतेही नवीन व्यक्ती जर आपल्या सोबत शत्रुभावनेने वागत असेल किंवा आपल्याकडून बदला घेण्याच्या भावनेत राहत असेल तर आपण कडू निंबाच्या लाकडापासून तैयार झालेली गणेश मूर्ती घ्यावी.या मूर्तीची पूजा केल्याने शत्रु शांत होतात.त्याच बरोबर जास्वंदीचे फुल अर्पण करा.
५) कडूनींबाच्या मुळामध्ये आपोआप गणेश मूर्ती तैयार होते, अशा मूर्तीसमोर ‘हस्ति पिशाची लिखे स्वाहा’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. या मूर्तीला लाल रंगाची फूल अर्पण करावी. आपण जर दररोज हे केल तर शत्रु ही निर्माण होत नाही.
Recent Comments