२८ ऑक्टोबर सकाळ पासून गुरुपुष्यामृत योग,सकाळ पासून उजळून निघणार या पाच राशींचे नशीब मिळणार धन दौलत
हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये गुरुपुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते. अनेक लोक या नक्षत्राची आतुरतेने वाट पाहत असतात. येत्या २८ तारखेपासून हा योग जुळून येत असुन गुरुवार रोजी पुष्य नक्षत्राचा शुभ संकेत जुळून येत आहे. गुरुवारच्या दिवशी पुष्य योग जुळून येत असल्याने याला सर्व गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात.
गुरूला पुष्य नक्षत्राचा देवता मानले जाते. हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जात असून यादिवशी केलेलं कोणतही काम अतिशय शुभ मानले जाते. दिवाळीच्या ठीक आधी हा योग जुळून येत असून मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आश्विन कृष्णपक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक २८ ऑक्टोबर सकाळी ९ पासून गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होणार असून दिनांक २९ ऑक्टोबर सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी संपणार आहे.
याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व रवी योग बनत आहे, या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या भविष्यावर पडणार आहे. यांच्या जीवनातील वाईट काळ संपणार असून आता चांगला काळ सुरू होणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या राशीला कोणते फळ मिळणार आहे.
१. मेष-गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर पडणार आहे. आपल्या नशिबाला कलाटणी मिळायला सुरुवात होईल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. धनलाभचे योग बनत आहेत.
२. कर्क-
२८ ऑक्टोबर पासून येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल असणार आहे. गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय चांगला प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अधिक लाभदायी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होईल. कार्यक्षेत्रातुन पैशांची आवक वाढणार आहे.
३. कन्या – कन्या राशीच्या जीवनाला अतिशय सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. नशिबाची आपल्याला साथ लाभणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. वैवाहिक जीवनात सुखशांती लाभणार आहे. उद्योग धंद्यात प्रगती होणार आहे. आपल्या मनाला आनंदित करणारी खुशखबर लवकरच आपल्याला मिळेल.
४. वृश्चिक- वृश्चिक राशींच्या लोकांच्या आयुष्यात आता आनंदाची भर येणार आहे. या योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार आहे. कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढणार असून हाती पैसा खेळत राहणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे.
५. कुंभ-कुंभ राशीच्या जीवनात आता प्रगतीचे नवे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अनेक आर्थिक लाभ आपल्या जीवनात येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी आणि आनंद नांदनार आहे. प्रकृतीसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे.
Recent Comments