२९ अगस्त पासून शनि मध्ये होईल हे बदल, या दोन राशिना होणारे फायदे-नुकसान जाणून घ्या

उज्जैनच्या ज्योतिषमध्ये एकूण १२ राशी आहेत. या सर्व १२ राशींचे वेगवेगळे ग्रह स्वामी आहेत. शनी हे मकर आणि कुंभ या राशींचे स्वामी आहे.उज्जैनचे पंडित ज्योतिषाचार्य मनीष शर्मा यांच्यामते २७ तारखेनंतर तुमच्या आयुष्यात काय बदल घडेल जाणून घेऊया.

◆ या राशींवर होईल विशेष कृपा :-
शनिदेव यांना ग्रहांचे न्यायाधीश म्हणून मान्यता आहे, यामुळेच एकूण सर्व नऊ ही ग्रहात त्यांचे वेगळे महत्व आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींवर शनिदेवाची विशेष अशी कृपा आहे. स्थानिक कुंडलीनुसार जर मकर आणि कुंभ या दोन्ही राशींमध्ये जर शनि शुभ स्थितीत असेल तर ते भाग्यवान असतील.

● मकर राशि :-
१) जर नावाचे पहिले अक्षर भो, जा, जी, खी, खू, खा, खो किंवा गा असेल तर या राशीचे लोक खूप महत्वाकांक्षी असतात. ते सतत आदर आणि यश मिळवण्यासाठी महत्वाकांक्षी असतात.
२)या लोकांना महागड्या वस्तु आवडतात. परंतु त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना खुप मेहनत करावी लागते.

३)त्यांना प्रवास करायला आवडते. ही लोक सहसा लोकांमध्ये लवकर मिसळत नाही.
४)ही लोक कमी बडबड करणारी असतात.कामाच असेल तिथेच बोलतील.
५)या लोकांना बघितल्यावर अस वाटते की हे खुप आळशी आहे. परंतु प्रत्यक्षात ते खुप मेहनती असतात.

● कुंभ राशि :-
१)गो, गे, गो, सा, सी, सु, से, वे या अक्षरांनी सुरु होणारी नावे कुंभ राशित येतात. ही राशि राशिचक्रामधील ११वी राशि आहे. कुंभ राशीच्या चिन्हामध्ये मातीसाठी उभा असलेला व्यक्ती आहे. हेच कारण आहे की या राशीचे लोक गंभीर असतात आणि त्यांना कठोर परिश्रम करायला ही आवडत.
२)कुंभ राशिचे लोक बुद्धिमान असतात आणि त्यांना लोकांमध्ये राहायला आवडते.

३)या राशिमधील लोक एकमेकांसोबत लवकर मित्र बनतात आणि ते सामाजिक कार्यात देखील मोठ्या प्रमाणात भाग घेतात.
४) त्यांना साहित्य, कला, संगीत आणि उदारता आवडते.
५) आपल्या मित्रांकडे कधीही तुच्छतेने किंवा असमानतेने पाहू नका. या राशि मधील लोकांचे वर्तन प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *