४ ऑगस्ट कामिका एकादशी सर्वार्थ सिद्धीयोग तुळशीसमोर बोला हे शब्द सर्व ईच्छा होतील पूर्ण दुर्लक्ष करू नका.
ओम नमः शिवाय,
मित्रांनो 4 ऑगस्ट बुधवार रोजी कामिका एकादशी आलेली आहे. चातुर्मास सुरू झाल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे. तसेच 9 ऑगस्ट सोमवार पासून श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण महिन्याला सर्व प्रथांचा सणांचा राजा म्हटले जाते. आषाढ महिन्यातील वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखले जाते. एकादशी तिची प्रारंभ मंगळवार 3 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून 59 मिनिटांनी होईल.
तर समाप्ती बुधवार चार ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून सतरा मिनिटांनी होईल. या दिवशी श्री विष्णूंचे मनोभावे आणि विधिवत पूजा केली जाते. उपवास केला जातो. दानधर्म केला जातो. असं म्हणतात की कामिका एकादशी ची कथा श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्टिर सांगितले. वसिष्ठ मुनीने दिलीप लागत सांगितले होते ही कथा ऐकून त्यांना पासून मुक्ती मिळाली आणि मोक्षप्राप्ती झाली. ब्रह्महत्या पापातून देखील मुक्ती होते त्यामुळे या एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर या कामिका एकादशी च्या दिवशी करण्याचा एक खास उपाय आज आपण पाहणार आहोत.
कामिका एकादशी च्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग हा देखील आलेला एक आणि अत्यंत दुर्लभ असा हा योग आहे. तर या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत. दुःख आहेत आहे ते दूर करता येऊ शकतात. एकादशीच्या दिवशी कथा श्रवण करण्याचे आणि जागरण करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे.
एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पान तोडू नका या दिवशी श्रीविष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते पण ते तुळशीपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावे. एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नये तसेच या दिवशी तांदळाची सेवन करणे देखील शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे. त्यामुळे तांदळाचा कुठलाही पदार्थ एकादशीच्या दिवशी खाऊ नये.
मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करत आहात पण त्या कष्टाला जर योग्य फळ मिळत नसेल नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल तर एक खास उपाय एकादशी दिवशी आपण अवश्य करा या दिवशी सायंकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर घरातील तुळशी माते समोर देखील एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि त्यानंतर तुळशी मातेला सात किंवा पाच सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशी माते समोर हात जोडून ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा एकवीस वेळा जाब करा.
तुळशी माते समोर उभे राहून एकवीस वेळा मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे अगदी श्रद्धा भक्तीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे किंवा आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या भगवंताला सांगायच्या आहेत बोलून दाखवायचे आहेत आणि या समस्येतून आपली मुक्ती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो एकादशीच्या दिवशी केलेला हात सोपा उपाय तुम्हाला खूपच लाभदायक ठरेल तुमच्या जीवनात जाता ही समस्या दूर होतील दुःख नष्ट होईल घरांमध्ये जर आर्थिक समस्या असतील तर त्या देखील दूर होतील माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्या वर जाईल आणि जिथे महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे गरिबि आलि ऊरत नाही. तर मित्रांनो आपला भाग्योदय करण्यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही देखील हा सोपा उपाय अवश्य करा.
आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा.
Recent Comments