10 रुपयांच्या नोटेवर गुपचूप लिहा हे 2 शब्द चमत्कार 24 तासांत पहा, पैशाचा ढिग लागेल..
कलियुगात पैशाचे महत्व अनन्य साधारण बनत चाललेले आहे, पैसा आहे तर सर्वस्व आहे…! अशी परिस्थिती सध्या जगात बनलेली आहे, ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे, त्यांना कदाचित या गोष्टीची जाणीव होणार नाही. पण जे लोक पैशासाठी धडपड करतात, दिवसरात्र मेहनत करतात, त्यांच्याकडे मात्र पैसा येत नाही. त्यांना या पैशाची व्यथा विचारा, आपण कितीही चांगले असलो, प्रामाणिक असलो, तरीसुद्धा आपल्याकडे पैसा नसेल, तर लोक, समाज आपली इज्जत करत नाहीत.
आपले घरचे सुद्धा पत्नी-मुले आई वडील सुद्धा आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाहीत. हे अगदी सत्य आहे, पैसा हा देव नाही मात्र देवा पेक्षा कमी पण नाही, पैसा हा सर्वस्व नाही, मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय गत्यंतर नाही पर्याय नाही. मित्रांनो अशावेळी जर तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागते. मित्रांनो आज आपण दहा रुपयाच्या नोटीचा एक उपाय जाणून घेणार आहोत, असा तांत्रिक प्रयोग जो आपण पूर्ण मन लावून केला, श्रद्धेने जर केला तर पैसा तुमच्याकडे इतका येईल, तुमचे जितकी अपेक्षा आहे, त्याच्या कमीत कमी चार पट जास्त धन तुमच्याकडे अवश्य येईल.
फक्त गरज आहे तुम्ही तुमच्या कष्टा मध्ये कमी न पडण्याची, मित्रांनो हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी करावा वारंच्याबाबतीत मंगळवार आणि शुक्रवार शुभ आहे. तिथीया बाबतीत जर बघितले, पोर्णिमा तिथि सर्वश्रेष्ठ आहे, अमावस्या ला सुद्धा करू शकता, आणि जर यापैकी काहीच करणे शक्य नसेल, तर कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल, ही तांत्रिक क्रिया आहे.. यासाठी आपण स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसून शक्यतो, देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी आपण देव घरा पुढे दिवा लावतो, त्यावेळी हा उपाय केला तर अति उत्तम…!
अगदी मध्यरात्री सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता, स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या देवघरासमोर बसायचे आहे, देवासमोर एक पाट ठेवायचा आहे. पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे कपडा अंथरायचे आहे, आणि त्या वरती दहा रुपयाची नोट ठेवायची आहे. जर तुम्ही भाग्यवान असाल, जर त्या नोटमध्ये कोणताही अंक चार वेळा रिपीट झालेला आहे, म्हणजे 11-11, 22-22, 33-33 44-44, शक्यतो, 88-88 हा जो नंबर आहे.
कुठे होऊ द्या शेवटला असो, या मधी असो, किंवा सुरुवातीला असो, हा अंक ज्या ठिकाणी रिपीट झालेला आहे. अशी नोट फार शुभ मानली जाते, तर अशी दहा रुपयाची नोट कुठे फाटलेली नाही, जिला कुठेही चिकट टेप वगैरे लावलेले नाही. नोटीवरती काहीही लिहिलेले नाही, धूळ वगैरे घाण झालेली नाही, अशी साफ, स्वच्छ, सुंदर अशी दहा रुपयाची नोट आपण त्या ठिकाणी त्या पाटावरती लाल कपड्यावर किंवा पिवळा कपडा वरती ठेवायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे केसर लागेल.
केसर नसेल तर लाल चंदन सुद्धा घेऊ शकता, ते ही नसेल तर लाल शाईचा पेन लाल रंग आवश्यक आहे, चंदन अतिउत्तम आहे केसर सुद्धा अतिउत्तम आहे.तुम्ही नसेल तर आपण लाल शाईचा पिण्याचा वापर करू शकता, तिथे बसल्या नंतर सर्वात प्रथम आपण आता ही नोट म्हणजे काय? लक्षात घ्या नोटा नाणी सोने जे काही वैभव ऐश्वर्या आपल्याला दिसते. हे सर्व केवळ लक्ष्मी चे रूपे आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वास करते, आपण आता दहा रुपयाच्या नोटीच्या निमित्ताने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करणार आहोत.
माता लक्ष्मीची आपण पूजा करणार आहोत, तिथे आपण एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा, या दिव्यातील वात शक्यतो लाल रंगाची ठेवा, हातामध्ये जो धागा बांधतो. आपण त्याची वात केली तरी चालते, तुपाचा दिवा खूप श्रेष्ठ ठरतो, गाईचे तूप असावे इतर पशूचे असेल, तर थोडी हळद मिक्स करावी. जेणेकरून त्या तुपाचे शुद्धीकरण होईल, तूप नसेल , तुमची आर्थिक परिस्थिती नाही आहेत. तर अशा वेळी तेलाचा लावला तरी चालेल, असा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
दोन अगरबत्ती किंवा धूप बत्ती लावायची आहे, त्यानंतर चिमूटभर हळद घेऊन. या नोटीवर लावणार आहोत, हे हळद लावण्यासाठी करंगळीजवळच्या बोटाचा वापर करा, अनामिका चा वापर आपण करायचा आहे. देवपूजेमध्ये हेच बोट आपण वापरतो, थोडी हळद लावा, त्यानंतर एक मंत्र म्हणा, तो मंत्र आपल्या नोटीवर लाल शाईने लिहायचा आहे, केसर किंवा लाल चंदनाणे लिहायचे आहे.”ओम श्रीं ह्रिम क्लिम” फक्त एकदा लिहायचे आहे, या मंत्राच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा द्यायला विसरू नका.
हा मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र आहे, हा मंत्र लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जपमाळ असेल. शक्यतो कमल गट्टे ची बियांची असावी किंवा स्फटिकांचि जपमाळ असावी, या स्फटिककांची किंवा कमल गट्टे ची माले वरती आणि जर माळ नसेल. तर कोणत्याही धान्याचे 108 धान्य घ्या, आणि या दाण्यांच्या मदतीने ओम श्री ह्रिम क्ल्रीम या मंत्राचा 108 वेळा आपण जप करायचा आहे. एक माळ आपण जप करायचे आहे, आणि त्यानंतर माता लक्ष्मीला मनोभावे वंदन करून, प्रार्थना करायची आहे. आपल्या घरात धनधान्य वैभव ऐश्वर्या पैसा, सुख समाधान संपत्ती हे विपुल प्रमाणात निर्माण होऊ दे, घर धनधान्याने भरुदे, अशी प्रार्थना करा, जर तुम्ही चंदनाने लिहिली असेल, थोडी सुकू द्या, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये वॉलेट मध्ये ठेवून द्या.
आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता, कपाटामध्ये ठेवू शकता, जिथे तुम्ही धन, पैसा ठेवता, तिथे तुम्ही ठेवू शकता. तुमच्या पेक्षा पेक्षा कमीत कमी चार पट अधिक धन हे आपल्याला माता लक्ष्मी च्या कृपेने नक्की प्राप्त होईल. जेव्हा पौर्णिमा तिथी येईल, 10 रुपयांच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका, ही नोट कोणत्याही परिस्थितीत खर्च होणार नाही याची काळजी घ्या. हा टोटका आहे, म्हणून तो गुप्त ठेवायचा असतो, याच्याबद्दल शक्यतो कोणाजवळ वार्तालाप करू नका. घरी बोलला तर एक वेळ ठीक आहे.
जे लोक तुमच्या प्रगती वरती जळतात, ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही, अशा लोकापासून हा टोटका शक्यतो गुप्त ठेवा. जेव्हा तुम्ही या उपायाबद्दल कोणाला बोलाल तेव्हा याची पावर, ताकद कमी होत जाते, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या उपाया सोबत तुम्ही मेहनत देखील करण्यात कमी पडू नका..
Recent Comments