100 % जबरदस्त या दिवशी खरेदी करा कांदा पैशांचा ढीग लागेल

मित्रांनो कांदा ही वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरात असते, आपल्या स्वयंपाक घरात किचन मध्ये असते हा कांदा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध ठेवतो. हा राहुचा कारक आहे, आपल्याला माहितीच आहे की नवग्रह असतात आणि त्यापैकी राहु हा एक ग्रह आहे.

मित्रांनो या कांद्याची खरेदी आपण बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करा आणि केवळ खरेदी करायची नाहीये, तर हा कांदा खरेदी करून आपल्या घरात दोन विशिष्ट दिशांना ठेवायचा आहे. अशा प्रकारे या कांद्याची खरेदी बुधवारी किंवा शुक्रवारी केल्यास आपल्या घरात धन वैभव ऐश्वर्य नक्की येतो. पैसा येऊ लागतो मित्रांनो हा कांदा नक्की कुठे ठेवावा.

तर मित्रांनो या ब्रह्मांडातील सर्व वस्तू सर्व पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तत्त्वाने बनलेले आहेत, ते पाच तत्व आहेत त्यांना आपण पंचमहाभूते असं म्हणतो…! मनुष्य शरीर सुद्धा या पंचमहाभूतांपासून निर्मित आहे, आणि त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे, हा कांदा राहू ग्रहशी निगडित आहे. कांदा केवळ राहूलाच न्हवे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवतो, आपल्या जीवनात जो धन वैभव पैसा येतो तो सर्व शुक्राशी संबंधित असतो.. आणि म्हणून आपण हा जो कांदा आहे हा कांदा बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करायचा आहे. जर तुम्ही तो बुधवारी खरेदी केलेला असेल, तर आपल्या घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये तो ठेवून द्या.

एक दिवस फक्त संपूर्ण रात्रभर तो त्या नेऋत्य कोप-यात राहूद्या, नेऋत्य म्हणजे कोणती दिशा? तर दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधल्या दिशेला आपण नैऋत्य असं म्हणतो…! तर या कोपऱ्यामध्ये आपण हा कांदा रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपण या कांद्याचा वापर आपल्या जेवणामध्ये वगैरे करू शकतात, जर तुम्ही शुक्रवारी हा कांदा खरेदी करत आहात तर त्याला आपण आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. अग्नेय कोपरा कोणता? तर दक्षिण आणि पूर्व यांच्यामधली जीं दिशा आहे.त्याला आपण अग्नेय अस म्हणतो! या कोपऱ्यामध्ये हा
कांदा किमान रात्रभर ठेवून द्या,

आग्नेय कोपऱ्यात आपले स्वयंपाक घर असेल तर अतिउत्तम आहे कारण स्वयंपाकघर हे आग्नेय कोप-यात असावे.

या किचनमध्ये सुद्धा अग्नेय कोपरा असतो त्यामध्ये आपण हा कांदा ठेऊन द्यायचा आहे. रात्रभर किंवा कायमस्वरूपी तिथे आपण ठेवलात तरिही चालेल.. आपण थोडे जास्त कांदे खरेदी करा आणि त्यातील काही कांदे हे आग्नेय कोपऱ्यामध्ये कायमचे ठेऊन द्या. जेव्हा त्यांना कोंब येतील काही दिवस ठेवल्यानंतर कांद्याला कोंब येतात असे कोंब आलेले कांदे आपण आपल्या घराच्या बाहेर पटांगण असेल, मोकळे मैदान असेल तर आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यांमध्ये हे थोडेसे कांदे लावा. ज्याला कोंब आलेले आहेत ते आणि थोडेसे कांदे हे नेऋत्य कोपऱ्यामध्ये शुक्रवारी आग्नेय कोप-यात लावून द्या…!

कांद्याना पुरा त्यांची लागवड करा आणि बुधवारी ते आपल्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपण पुरायचे आहेत, त्यांची लागवड करायची आहे. आपल्याला दिसेल, आपला राहू मजबूत बनतो. शुक्र मजबूत बनतो,आणि जीवनामध्ये धनधान्याची कमतरता तंगी कधीच जाणवत नाही.धन वैभव ऐश्वर्य येऊ, लागते,खूप साधारण उपाय आहेत अवश्य करून बघा..

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *