133 वर्षांनंतर महासंयोग जेष्ठ अमावास्या शुक्रवार पासून, या राशींचे भाग्य चमकणार पुढील 12 वर्षं राजयोग.
नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
उद्या ज्येष्ठ अमावस्या शुक्रवार या राशींची लागणार लॉटरी. पुढील बारा वर्षे राज्य करणार मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहेत. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अंतिम तिथीला अमावस्या येत असते. उद्या दिनांक ९ जुलै येणारी अमावास्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षात येणार आहे अमावस्येला अहोरात्र अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
वृषभ, मिथुन-जर आपण काही नवीन आर्थिक योजना कार्यान्वित करण्याबद्दल माहिती घेत आहात,नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल काळ सुरु होत आहे. आर्थिक प्रश्न सुटतील, मोठ्या व्यावसायिक उलाढाली कराल.आपणास काळजी करण्याचे कारण नाही.
आपण विचारपूर्वक निर्णय घेत असाल तर या योजना सत्यामध्ये उतरवण्यासाठी कामाला लागा! काळजी करू नका. आज आपला प्रियव्यक्ती आपल्याला सरप्राईज करतील. कष्ट करा. लोकांना आपल्या कामाप्रती आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कामाची जबाबदारी स्वतः उचलावी लागेल.
सिंह, तुळ-आजचा आपला दिवस आनंदी आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगली राहणार आहे. अति घाई मध्ये विचार करून कोणताही निर्णय घेऊ नका. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करताना ज्येष्ठ व्यक्तिंचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल.
संपूर्ण विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. अहंकाराची भावना मनामध्ये ठेवू नका. कनिष्ठांकडून गोड बोलून कामे करुन घ्या, वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. इतरांच्या भाव-भावनांचे विचार करुन बघितल्यास आपल्याला अनेक समस्यांवर सहज मार्ग सापडेल!
मकर, कुंभ- आरोग्य चांगले राहील. नात्यातील लोकांसोबत नातेसंबंध सुधारतील. नातेसंबंधांमध्ये गोडी वाढेल. कामाच्या संदर्भात दूरचे प्रवास होतील. आपल्याला कामात मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय -उद्योगात प्रगती होईल. नोकरदारवर्ग व छोटे व्यावसायिक यांचा दिवस मध्यम राहील. विद्यार्थ्यांसाठी मेहनत व परिश्रम केल्यास चांगले यश प्राप्तीचे योग आहेत. बाकी सर्व सामान्य राहील.
Recent Comments