144 वर्षानंतर बनत आहे हा अद्भुत महासंयोग, १५ तारखेपासुन या राशिंच्या आयुष्यात होतील हे महत्त्वपूर्ण बदल..

144 वर्षानंतर महाअद्भुत संयोग, १५ सप्टेंबर पासून पुढील ६ वर्ष या राशिंच्या जीवनात राजयोग येणार आहे. जर नशिबाने साथ दिली तर कोणतेही काम व्हायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही दुःख असू द्या, पण जर आपले भाग्य आपल्या सोबत असेल तर ते लगेच नाहीसे होते. असाच काहीसा सुंदर आणि भाग्याचा काळ १४ सितंबर पासून येणार असून, या राशिच्या लोकांचे भाग्य पूर्णपणे बदलनार आहे. गुरूची कृपा आपल्यावर बरसनार असून आपण जीवनात एक नवीन ऊंची गाठणार आहत.

उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष ,ज्येष्ठा नक्षत्र दुर्वाष्टमी गौरी -गणपती विसर्जन १५ सितंबर रोजी मंगळवार लागत आहे. या दिवशी गुरु आपली राशि बदलून, मकर राशित प्रवेश करणार आहे. २० तारखेपर्यंत गुरु याच राशित राहणार आहे आणि मग पुन्हा कुंभ राशित प्रवेश करणार आहे. गुरु मकर राशिमध्ये शनि सोबत युती करत आहे. हे दोन्ही सध्या एकाच राशित राहणार आहेत. गुरु हे अतिशय शुभ ग्रह मानले जाते. ज्या राशिवर गुरुची कृपा बरसते, त्या राशिचे भाग्य बदलायला किंचितही वेळ लागत नाही.

गुरुच्या होणाऱ्या या राशि बदल मुळे अनेक राशिवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहेत.
चला तर जाणून घेऊया कोणत्या राशिंवर गुरूची कृपा बरसणार आहे.

● मेष :- मेष राशिवर गुरूची विशेष कृपा असणार आहे. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी वाढेल. सामाजिक क्षेत्रात आपली किर्ती वाढेल. मां-सन्मान मध्ये देखील वाढ होईल. नोकरी मधील सर्व समस्या दूर होतील. जे काम हाती घ्याल, ते पूर्ण होईल.

● वृषभ :- वृषभ राशिवर गुरु प्रसन्न असेल. आपल्या कार्यक्षमतेत तसेच महात्त्वकांक्षेमध्ये वाढ होईल. भाग्याची आपल्याला खुप मोठी साथ असेल. उद्योगक्षेत्रात खुप मोठी ऊंची गाठाल . व्यावसायात अनुकूल -फायदे देणारे प्रवास होतील. प्रगती करण्याचे अनेक मार्ग खुले होतील. नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी योग्य वेळ येईल.पैश्यांची तंगी थांबेल.

● सिंह :- गुरुचे राशिबदल सिंह राशिमधील लोकांचे भाग्यबदल करणार आहे. घरामध्ये शांति येईल आणि सुख – समृद्धी मध्ये वाढ होण्यास मदत होईल. अध्यात्मकडे आपला कल वाढेल. तरुण-तरुणी यांच्या लग्नामध्ये येणाऱ्या बाधा दूर होतील. उद्योग, व्यापार आणि व्यावहारामध्ये लाभ होणार आहे.

● कन्या :- या राशिसाठी गुरुचे राशिबदल फायद्याचे ठरणार आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.उद्योग, व्यापार आणि व्यावसायमध्ये अडचणी दूर होणार असून मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. व्यावसायात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.

● वृश्चिक :- गुरुचे मकरराशित होणारे राशि परिवर्तन वृश्चिक राशिसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. याकाळात गुरु आपल्याला मोलाची साथ देणार आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहे . या काळात घर, वाहन खरेदी करण्याचे मनात येऊ शकते. व्यावसायात देखील वाढ होणार आहे.

● धनु :- या काळात गुरु आपल्याला अनेक शुभ वार्ता देणार आहे. गुरुचे राशिपरिवर्तन हा आपल्या राशिसाठी अनुकून ठरणार असून भौतिक सुख-सुविधेमध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांति असेल. व्यवसायी जीवनात वाढ होईल. आपल्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम प्रकरणात अडचन निर्माण होतील.

●मकर :- आपल्या राशित गुरुचे प्रवेश आपले जीवन बदलून टाकेल. व्यावसायाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे. व्यावसायातील समस्या दूर होतील. व्यावसायात लघु उद्योग सुरु करण्यास अनुकूलता येईल. मोठी आर्थिक गुंतवणूक करतांना तज्ञाचे सल्ले घेणे अनुकूल ठरेल. राजकारणातून मोठी वार्ता कानावर येईल.

● मीन :- गुरुचे मकर राशित होणारे राशि परिवर्तन मीन साठी वरदान ठरणार आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घड़ामोडी घडून येतील. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्या देखील हा काळ महत्वाचा राहणार आहे.कार्यक्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असाल.
133 वर्षांनंतर बनत आहे महा अद्भुत संयोग 14 सप्टेंबर पासून पुढचे 7 वर्षं या राशींच्या जीवनात राजयोग
youtube.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *