155 वर्षांनंतर बनत आहे अद्भुत संयोग 30 ऑक्टोबर पासून पुढील 12 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग
आपल्या सर्वांचे स्वागत आहे 155 वर्षानंतर बनता आहे हे अद्भुत संयोग पुढील बारा वर्षे या राशिच्या जीवनात असेल राजयोग मनुष्य जीवन हे आशेवर वर आधारित असून रोज एक नवी अशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करत असते. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. दिनांक 30 ऑक्टोबर पासून असा काही सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत
आता आपल्या जीवनात आपल्या जीवनातील दुःखाचे कठीण दिवस संपणार असून चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून येणारा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत आता इथून पुढे प्रगती आणि तिच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
सुरुवात करुया मेष राशी पासून मेष राशीसाठी हा काळ विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत शुक्राचे हे गोचर आपल्या राशीच्या नवग्रहांमध्ये होत आहे हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे त्या काळात शुक्र आपल्याला शुभ फल देणारा असून कार्यक्षेत्रात प्रगतीला सुरुवात होणार आहे शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे तो व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत समस्या आता समाप्त होतील जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे.
मिथुन राशी शुक्र आपल्या कुंडलीत सप्तमात असून याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्यावर पडणार आहे त्यामुळे प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत एक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने येणार आहे तरुण-तरुणी च्या जीवनात विवाहयोग जुळून येतील बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होणार आहे अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे आपले परिश्रम आता फळाला येथील.
यानंतर आहे सिंह राशी सिंह राशी च्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे कार्यक्षेत्रात ज्या कामांना हात लावला त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील पती-पत्नीमध्ये चालू असणारे प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगली आहे
कन्या राशी कन्या राशि वर शुक्राचा अतिशय सकारात्मक बनेल शुक्र आपल्या चौथ्या भावामध्ये गोचर करत आहेत आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारी आहे परिवारी जीवनात आनंदाचे दिवस येतील चालू असणाऱ्या समस्या संपणार आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढली असून यातून काही नव्या योजना बनू शकतात व्यवसायाच्या दृष्टीने नव्या योजना बनणार असून त्यात यश प्राप्त होणार आहे व्यवसायात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत नवीन उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी शुभ ठरणार आहे समाजात मान-सन्मान वाढ होईल
तूळ राशी शुक्राचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात पडणार आहे अनेक अनुकूल घडामोडी घडून आणणार आहे त्यात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील करिअरच्या दृष्टीने आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत करियर विषयी एखादी मोठी गोष्ट होऊ शकते वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे या काळात भारतातून आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो समाजात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढणार आहे सामाजिक संबंध बनतील आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार असून भौतिक सुख समृद्धीचा साधनांची प्रत्यय आपल्याला होणार आहे कार्यक्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
वृश्चिक राशी शुक्राचे गोचर फायदेशीर ठरणार आहे आपल्या जीवनातील प्रगतीचा कालखंड आहे या काळात आर्थिक प्रगती समाधानकारक होईल हा आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल भौतिक सुविधांच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना प्रभावित करण्यास योग्य वापर करून आर्थिक प्राप्ती करून घेऊ शकता प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
Recent Comments