16 ऑक्टोबर पापांकुशा एकादशी करा 1 उपाय सर्व इच्छा होतील पूर्ण

ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार उद्या 16 ऑक्टोबर पापांकुशा एकादशी समस्त पापांचा क्षय करणारी एकादशी सहस्त्र वाजपेय यज्ञ पेक्षाही अधिक पुण्य देणारी ही एकादशीचे व्रत जो कोणी करतो तो परम सुखाची प्राप्ती करतो. त्यावर सदैव श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची कृपा राहते हे पापांकुशा एकादशी चे व्रत हे दहा पिढ्यांचा उद्धार करते त्यामुळे एकादशीचे व्रत नक्की करावे.

हे व्रत भगवान श्रीहरी विष्णू चे प्रिय व्रत आहे तसेच हे व्रत करण्याबरोबरच या दिवशी श्रीविष्णूला हा प्रिय अशी एक हळदीचा उपाय तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेल मित्रांनो एकादशीच्या दिवशी व्रत धरून तुम्ही रात्री श्रीहरी विष्णू ची पूजा करणार त्यावेळीही विष्णू समोर त्यांच्या चरणामध्ये एक हळकुंड ठेवावे त्याप्रमाणे माता लक्ष्मी च्या चरणी सुद्धा ते ठेवावे व दीप लावून त्याची पूजा आरती करून घ्यावी

त्यानंतर मंत्र उच्चार करावा हा मंत्र उच्चार आपल्याला विष्णू समोर 108 वेळेस करायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर श्रीहरी विष्णू समोर हात जोडून प्रार्थना करावी आपली इच्छा प्रकट करावी त्यानंतर एक पिवळा किवा पंधरा धागा घ्या व एका वाटीमध्ये हळद त्यावर थोडे पाणी टाकून ती त्यामुळे तो धागा टाका व त्याला पिवळा बनवा

नंतर श्रीहरी विष्णूचा चरणामध्ये ठेवलेले ते हळकुंड घ्या आणि तोच धागा आहे तुमच्या हळकुंडाला पूर्ण बांधायचा आहे आणि त्याला हातामध्ये घेऊन आपण श्रीहरी विष्णू ची पुन्हा प्रार्थना करायची आहे आणि आपली इच्छा प्रकट करायचे आहे आणि ते बांधलेली हळकुंड पुन्हा श्री हरिकृपा चरणामध्ये ठेवायचं आहे

आणि दुसऱ्या दिवशी एकादशी व्रत समाप्त झाल्यानंतर आपण जी इच्छा प्रकट केली होती त्या दृष्टीने ते आपण हळकुंड त्या ठिकाणी ठेवायचा आहे तर आपण आपल्या घरामध्ये बरकत तिची अपेक्षा केली असेल इच्छा प्रकट केली असेल तर आपण त्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता.

तसेच या दिवशी त्या वेळी आपण पोळ्या बनवणार एकादशीच्या दिवशी त्या वेळी आपण त्यातील थोडे पिठ बाजुला काढुन स्थळ श्री हरी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र उच्चारला पण त्याच्यामध्ये थोडं बाजूला काढलेल्या पिढ्यांमधील हळद टाकायची आहे थोडे गुळ टाकायचा आहे ते एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या बनवायचे आहेत व ते श्रीहरी विष्णुना नैवद्य स्वरुपात ठेवायचा आहे आणि दुसर्या दिवशी ते गोमातेला खाऊ घालायचा आहे व त्याच्या समोर प्रार्थना करायची आहे आपली इच्छा बोलायचे आहे तर अशा पद्धतीने या एकादशीला हा उपाय नक्की करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *